जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर सावधगिरी बाळगा! देशात वाढत आहेत सायबर फसवणूकीचे प्रकार

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. … Read more

WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात … Read more

Google Play Store ने स्कॅनर -2 सहित हे 6 अॅप्स काढून टाकले, लोकांनाही डिलीट करण्याचा दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सहा मोबाइल अॅप्स काढून टाकलेले आहेत ज्यात Convenient Scanner 2 आणि Safety Applock यांचा समावेश आहे, ज्यात मालवेयर (Malware) लपलेले होते. हटविलेल्या या अॅप्समध्ये Push Message-Texting and SMS, Emoji Wallpaper, Separate Doc Scanner आणि Fingertip GameBox चा समावेश आहे. या धोकादायक अॅप्सना सायबर सिक्यॉरिटी रिसर्चर्सने शोधून काढले आहे. … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी, EPFO ने सांगितले की,’या’ छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे केले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणारे लोक नवीन मार्गांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याकडून झालेली एक चूक आपले मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने एका ट्वीटद्वारे इशारा दिला … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more