मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. अशा वेळी जे प्रकरण समोर आले आहे ते महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ होते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील परिस्थितीही चिंताजनकच आहे. खरं तर, मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत आणि आता या क्वारंटाईन सेंटरमध्येही गुन्हेगारीच्या घटना … Read more

अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये १० जणांवर गोळीबार: पोलिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरात आतापर्यन्त किमान 10 जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. मिनियापोलिस पोलिसांनी रात्री उशीरा एक ट्वीट केले की, ज्या लोकांना 10 गोळ्या झाडण्यात आल्या होतत्या ते सर्वजण जिवंत आहेत आणि त्यांना “वेगवेगळ्या प्रमाणात गंभीर जखम झाल्या आहेत.” मिनियापोलिसच्या पोलीसांनी ट्विट करताना लोकांना अपटाउन मिनियापोलिस या … Read more

ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वत:च्या मुलाला विकले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही पालकांसाठी त्यांचे मूल हे त्यांच्या स्वतःहून जास्त प्रिय असते. जरी आपल्याला खाण्यापिण्यास काहीही मिळत नसले तरी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक हा झटत असतो. मात्र चीनमध्ये असेही एक जोडपे आहे ज्यांनी आपली ड्रग्जची गरज भागवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाचा सौदा केला. त्याने आपल्या मुलाला फक्त 6,800 पौंड मध्ये विकले. … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट बनवून ग्राहकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल सांगण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे … Read more

धक्कादायक ! १४ वर्षांचा ‘हा’ मुलगा रचत होता दहशतवादी हल्ल्याचा कट; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील हॅम्पशायरमधील एका १४ वर्षाच्या मुलाला दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्याच्या आरोपाखाली पकडले गेले आहे. त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलाचे नाव उघड केलेले नाही. काउंटर टेररिझम पोलिसिंग साऊथ ईस्ट (सीटीपीएसई) म्हणाले की,” हा मुलगा हॅम्पशायरच्या ईस्टलीजचा आहे आणि ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखणारा तो सर्वात तरुण … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

मुलाची शाळेची फी भरण्यासाठी सावकाराकडून पैसे घेतलेल्याची फसवणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही जादा व्याजाची रक्कम झाली आहे. अजून मुद्दल बाकी आहे असे म्हणून वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणार्‍या एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आयाज गुलाब शेख (वय 33, रा. प्रकाशनगर, मंगळवार पेठ, कराड) यांनी … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

काकूंचा सोन्याच्या दागिन्यांनी ताट भरलेला व्हाट्सअ‍ॅप स्टेटस पाहिला आणि रचला कट..

औरंगाबाद प्रतिनिधी | सोशल मीडिया हा जीवनातील एक अविभाज्य घटक बनत चालला आहे.मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सकाळी मॉर्निंगवॉक पासून ते रात्रीच्या गुडनाईट पर्यंत, सण असो वा मग त्यावेळी केलेली तयारी कपडे आभूषणे पर्यंत आपली सर्व दिनचर्या वयक्तिक माहिती नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र यामुळे हत्या सारखा गंभीर गुन्हा ही घडू शकतो, हो हे खरे … Read more

खबरदार! सुशांत सिंहच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल कराल तर; महाराष्ट्र सायबर सेलचा कारवाईचा इशारा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर बॉलीवूड आणि कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने संताप आणि विरोध दर्शवला आहे. यावर महाराष्ट्र सायबर सेलने तात्काळ दाखल घेत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर कारवाई करू असा कडक इशाला दिला आहे. महाराष्ट्र सायबर सेलने … Read more