सोशल मिडियावर अतिरिक्त माहिती देणारे ठरतायत सायबर गुन्हेगारांचे लक्ष
पुणे | फेसबुक व इतर सोशल मिडियावर स्वतःची जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक हे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट बनतात व अशा व्यक्तींची सायबर गुन्हेगार लगेचच फसवणूक करतात असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तज्ज्ञ अॅड वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. सोशल मिडिया, … Read more