Tinder वरील मुलीच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून गायब झाले तब्ब्ल 14 कोटी रुपये

Tinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tinder : आजकाल जवळपास सर्वच कामे डिजिटल पद्धतीने केली जात आहेत. मात्र, यारम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीयरित्या वाढ झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. आजकाल फसवणूक करणाऱ्या लोकांकडून पैसे लुटण्यासाठी दररोज नवनवीन मार्ग वापरले जात आहेत. यासाठी सोशल मीडिया किंवा इतर वेबसाइट्सच्या माध्यमाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अशीच एक काहीशी विचित्र … Read more

Cyber Fraud : ‘या’ 5 अँड्रॉइड अ‍ॅप्स पासून सावध राहा, अन्यथा बँक खाते होऊ शकेल हॅक

Cyber Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Fraud: जर आपण अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अँड्रॉइड अ‍ॅप्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, नेदरलँडच्या एका फर्मने नुकतेच आपल्या रिपोर्टमध्ये काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती दिली आहे, जे त्यांच्या अ‍ॅपद्वारे अँड्रॉईड डिव्हाइसेसमध्ये ट्रोजन … Read more

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या जातात. बँकेकडून त्याबाबतची माहिती थेट SMS द्वारे दिली जाते. हे लक्षात घ्या कि, सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एसबीआय कडून वर्धापन दिनानिमित्त 6 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात ​​आहे, असा दावा करण्यात आला आहे. अनेक युझर्सनी या व्हायरल मेसेजबाबत … Read more

ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Cyber Froud

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या जगात सायबर गुन्हेगार सर्वत्र ऍक्टिव्ह झाले आहेत. एक छोटीशी चूक तुमची सगळी कमाई गायब करू शकते. कधी-कधी एटीएम किंवा क्रेडिट कार्डवरही बँक खाते अपडेट करण्याचे बोलून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. सर्वसामान्यांपासून ते खास व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. या सर्व फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये एक अतिशय सामान्य केस म्हणजे … Read more

SBI अलर्ट!! ‘या’ लिंक्सवर क्लिक केल्यास बँक खाते रिकामे होऊ शकेल

PIB fact Check

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता अनेक संस्था वेळोवेळी आपल्या युझर्सना सतर्क करत असतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. बँकिंग फसवणुकीची बहुतांश प्रकरणे KYC शी संबंधित आहेत. त्यामुळे SBI ने कोणत्याही फोन कॉलवर किंवा SMS द्वारे … Read more

SBI ने जारी केला अलर्ट ! KYC च्या नावावर आलेल्या लिंक्सद्वारे होऊ शकेल फसवणुक

PIB fact Check

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे फ्रॉडस्टर्स अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फ्रॉडचे बळी बनवत आहेत. अशा प्रकारचे फ्रॉड टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्याने लोकांना सावध करत आहे. या क्रमाने, SBI ने आणखी एक ट्विट जारी करून आपल्या करोडो ग्राहकांना KYC फ्रॉड बाबतचा इशारा … Read more

सावधान!! बुस्टर डोसच्या नावाखाली मागितला जात आहे ओटीपी; बँक खाते होईल रिकामे

नवी दिल्ली । देशात सायबर गुन्हेगारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता या सायबर गुंडांनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या गुंडांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन … Read more

बँकेतून माहिती लीक होण्याची चिंता करणे थांबवा, तुमचे पैसे आणि खाते अशा प्रकारे सुरक्षित ठेवा!

नवी दिल्ली । बँकेतून माहिती लीक झाली असली तरीही तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. पंजाब नॅशनल बँक (PNB) शी संबंधित एक बातमी दिवसभर चर्चेत राहिल्याने आम्ही हे सांगत आहोत. सायबर सिक्योरिटी ऍडव्हायजरी कंपनी CyberX9 ने दावा केला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या सर्व्हरचे कथित उल्लंघन झाले आहे. यामुळे 18 कोटी ग्राहकांची वैयक्तिक आणि आर्थिक … Read more

SBI ने रक्षाबंधन वर दिली महत्वाची माहिती, आज ‘या’ 8 गोष्टींची विशेष काळजी घ्या; अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान !

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँक मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. रक्षाबंधन 2021 रोजी बँकेने ग्राहकांना एक विशेष माहिती दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्यासोबत घडणाऱ्या सायबर फसवणूकीलाही टाळू शकता. बँकेने म्हटले आहे की,” या रक्षाबंधनावर, तुम्ही तुमच्या पैशांचे SBI कडे संरक्षण करा. तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी बँकेने … Read more

Cyber Fraud मध्ये लुटलेल्या लोकांना 24 तासात पैसे परत मिळणार, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि जरी बळी पडलात … Read more