आपल्या ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने सुरु केला एक नवीन उपक्रम, याविषयी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र । बँक खात्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी, सरकारी संस्था पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी PNB Verify हे नवीन अॅप आणले आहे. या अॅप च्या मदतीने पीएनबी ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार करणे अधिक सुरक्षित होईल. या अॅप च्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड व्यवहारांची वेरिफाय करेल. हे फिचर OTP (One-Time Password) च्या जागी काम करेल आणि … Read more