Alert! डार्क वेबवर कोट्यवधी भारतीय यूजर्सचा डेटा चोरी, डेबिट आणि क्रेडिट कार्डची विक्री

Cyber Crime

नवी दिल्ली । भारतीय यूजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा (Credit & Debit Cards Users) डेटा चोरीची बातमी समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी अफेयर्सचे सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर रजहरिया यांनी दावा केला आहे की, भारतात दहा कोटीहून अधिक क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्सचा डेटा (Indian Users) डार्क वेबवर (Dark Web) विकला जात आहे. बंगळुरूच्या डिजिटल पेमेंट्स … Read more

Big Basket च्या 2 कोटी युझर्सचा डेटा गेला चोरीला, 30 लाख रुपयांना येथे विकला

नवी दिल्ली | ग्रॉसरी ई-कॉमर्स (e commerce) कंपनी असलेल्या बिग बास्केट (Big Basket) च्या यूजर्सचा डाटा लीक झाला असल्याची शक्यता आहे. सायबर इंटेलिजेंस कंपनी Cyble च्या मते, डाटा लीक झाल्यानंतर सुमारे 2 कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. एका हॅकरने बिग बास्केटशी संबंधित डेटा 30 लाख रुपयांना विकण्यासाठी ठेवला आहे. कंपनीने बंगळुरूच्या सायबर क्राइम सेलमध्ये … Read more

भारतातील मोठी फार्मा कंपनी Dr Reddy’s वर सायबर हल्ला, शेअर्स मध्ये झाली घसरण

मुंबई । फार्मा क्षेत्रातील दिग्गज डॉ. रेड्डीजच्या लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) ने जगातील आपल्या सर्व डेटा सेंटर्सला आयसोलेट केले आहे. सायबर हल्ल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. डॉ. रेड्डीजच्या लॅबने स्टॉक एक्सचेंज (Stock Exchage) फाइलिंगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सायबर हल्ल्यानंतर सर्व डेटा सेंटर्सला खबरदारी म्हणून आयसोलेट करण्यात आलेले आहेत … Read more