दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी; मुंबईत एकच खळबळ

Dadar Railway Station Threat Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रवाशांनी सर्वात जास्त गजबजलेलं आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्टेशनची (Dadar Railway Station Threat Call) ओळख आहे. याठिकाणी नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र हेच दादर रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मध्यरात्री एका अज्ञात कॉल वरून ११२ या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला आणि मुंबईत … Read more

दादर रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक बदलले

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दादर म्हणलं की डोळ्यासमोर येते ती प्रचंड लोकांच्या गर्दीने भरलेला प्लॅटफॉर्म. मुंबई मधील सर्वाधिक गर्दी असणारे स्थानक म्हणजे दादर आहे. येथे पूर्व – पश्चिम रेल्वे स्थानक असल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाश्यांचा गोंधळही उडतो. म्ह्णून येथील फलाट क्रमांक बदलण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. आता काल म्हणजेच 9 डिसेंबर दादर … Read more

दादर रेल्वे स्थानकावर होणार मोठा बदल; प्रवाशांचा गोंधळ आता उडणार नाही

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा दादर स्टेशनवरून (Dadar Railway Station) ये-  जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या स्टेशनवर गर्दी दिसून येते. आता ही गर्दी कमी करण्यासाठी दादर स्टेशनच्या फलाटाचा (प्लॅटफॉर्मचा) विस्तार करण्याचे मध्य रेल्वेने निर्णय घेतला होता. आता हे काम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य … Read more

दादर रेल्वे स्टेशनवर TC चे सर्जिकल स्ट्राईक; 4,21,960 रुपयांची दंडात्मक वसुली

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनवर (Dadar Railway Station) पश्चिम रेल्वे विभागाच्या ( Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या तब्बल 1647 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या … Read more

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकावर होणार मोठे बदल; वेळीच जाणून घ्या

dadar railways station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईला स्वप्नाचे शहर म्हणून ओळखले जाते. आणि त्यातील दादर हा मुंबईचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील लोकांची संख्याही प्रचंड आहे. मुंबईतील मध्यवर्ती स्टेशन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभे ठाकते ते फक्त दादर स्टेशन (Dadar Railways Station) . दादर रेल्वे स्टेशनवर तब्बल 15 प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे प्रवास करताना गाडी कोणत्या … Read more