चीनमध्ये आहे जगातील सर्वात मोठे धरण; पृथ्वीसाठी असे ठरणार धोकादायक

China Three Gorges Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात असे जगामध्ये विविध धरणे आहेत. परंतु त्यातील सगळ्यात मोठे धरण हे चीन या देशामध्ये आहे. केवळ जगातीलच नाही, तर चीनमधील हे धरण सध्या पृथ्वीवरील सगळ्यात मोठे धरण बनलेले आहे. चीनमधील या धरणाचे नाव ओझ थ्री गॉर्जेस डॅम असे आहे. परंतु आता हेच धरण पृथ्वीसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. … Read more

Maharashtra Dam Water | राज्यातील धरणांमध्ये आहे ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water

Maharashtra Dam Water | यावर्षी जुलै महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला. दरवर्षीच्या सरासरी पेक्षा या वर्षी खूपच जास्त पाऊस पडल. परंतु पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाकडून देखील पावसाबद्दलचे अंदाज नेहमीच येत असतात. हवामान विभागाने ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. परंतु जुलैमध्ये एवढा पाऊस … Read more

क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

Cusec, TMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमागूळ घातलेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलैमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. आणि आता देखील पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक धरण देखील भरलेली आहे. त्यामुळे आता या भरणातून विसर्ग होण्यास देखील चालू झालेले आहे. अनेक गावात नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला … Read more

Maharashtra Dam Water Storage | महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा पूर्ण; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water Storage

Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध … Read more

नवा आदेश : सातारा जिल्ह्यात धरणालगत 200 मीटरपर्यंत बांधकामास बंदी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील धरणे, पाणी प्रकल्प आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्रात 200 मीटर अंतरापर्यंत बांधकामांना बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य शासनाने बांधकामांना बंदी घातल्याचे जल संपदा विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता धरण क्षेत्रात बांधकाम करताना काळजी घ्यावी लागणार आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील कोयना धरण हे राज्यातील मोठ्या धरणात समावेश होतो. … Read more

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

अमरावती प्रतिनिधी : सलमान खान एका ३० वर्षीय युवकाचा अमरावती शहरातील वडाळीच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदरच्या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांना वडाळी तलावाच्या काठावर मोबाईल पडलेला दिसला. तसेच तलावावर त्याची तरंगताना चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन शोधकार्य सुरु केले. परंतु युवकाचा ठावठिकाणा लागला नाही. … Read more

मराठवाड्यातील आठ धरणे शंभर टक्के भरली

Koyna Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी येलदरी 791.99, सिद्धेश्‍वर 80.96, मानार 138.21, विष्णुपुरी 80.79, निम्न दुधना 242.20, … Read more

नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात पावासाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले … Read more

जागतिक बँकेच्या साहाय्याने जायकवाडीच्या कालव्यांची सुधारणा करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

jayakwadi damn

औरंगाबाद – जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था खराब झाली असल्यामुळे या दोन्ही कालव्यातून एकूण पाणी वहन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पाणी वहन होत आहे. यामुळे या या कालव्याच्या काठावरील जिल्ह्यांना कुठे कमी तर कुठे जास्त असे पाणी मिळते. यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या जिल्ह्यांनाही समान पाणी मिळावे. यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत … Read more

जायकवाडी धरण पूर्ण भरण्याच्या दिशेने मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याची आवक घटली

jayakwadi damn

औरंगाबाद – नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असल्याने जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र तरी देखील धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास … Read more