नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचाही उल्लेख

Navneet Kaur Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीदाराने क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे या धमकीला गांभीर्याने घेत नवनीत राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल … Read more