सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास पूर्ण, पोलीस म्हणाले..

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना झाला. गेल्या महिन्याभरापासून मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आत्महत्येप्रकरणी आवश्यक त्या सर्व व्यक्तींचे जबाबही नोंदवण्यात आले आहे. ३५ हून अधिकांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सर्वांच्या सहाय्याने सुशांतच्या आत्महत्येची चौकशी जवळजवळ पूर्ण झाली आहे. तसेच पोलिसांची टीम याचा रिपोर्ट ते पुढील १० ते १२ दिवसांमध्ये … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरण: सुशांत च्या ‘cook’ची मुंबई पोलिसांनी केली कसून चौकशी

मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याला आता महिनाभर झाला आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियावर सुशांतबद्दल वारंवार पोस्ट्स येत असतात. सुशांत यापुढे आपल्यात नाही यावर विश्वास ठेवण्यास कोणी तयार नाही. त्याने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या का केली असा प्रश्न प्रत्येकाला पडला … Read more

धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने शिक्षक असलेल्या बापाकडे साडेतीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. याशिवाय राहते घर नावावर करून द्यावे, यासाठी तो रोज घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने झोपेतच मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. दोन अज्ञात तरुणांनी मुलावर हल्ला केल्याचा बनाव करून … Read more

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांनी घेतली फॉरेन्सिक टीमची भेट, तपासाअंती ‘हे’ उघडकीस

मुंबई | सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस आता हळूहळू आपल्या अंतिम अहवालाकडे वाटचाल करत आहेत. आमच्याकडे असलेल्या विशेष माहितीनुसार शनिवारी या प्रकरणाशी संबंधित उच्च अधिका्यांनी फॉरेन्सिक टीमशी संबंधित पाच अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे भेट घेतली.. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दहा ते पंधरा दिवसांत फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल मुंबई पोलिसांकडे सादर केला जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात … Read more

बाॅलिवुड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी; मृत्यूच्या काही मिनिटं आधी लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  बॉलिवूडमधूनच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्से हीने जगाला निरोप दिला आहे. दिव्या चौक्से यांना बर्याच दिवसांपासून कर्करोगाचा त्रास होता. दिव्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मृत्यूच्या काही मिनिटं अधी एक भावनिक पोस्ट लोहिली आहे. दिव्याच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. दिव्याने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये … Read more

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ‘या’ मोठ्या अभिनेत्रीचा झाला मृत्यू

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्री आजकाल एका वाईट काळातून जात आहे. कित्येक बड्या कलाकारांनी यावर्षी जगाला निरोप दिला आहे, तर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमीने चाहत्यांना निराश केले. त्याचवेळी बॉलिवूडमधूनच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्से हीने जगाला निरोप दिला आहे. दिव्या चौक्से यांना … Read more

उत्तर कोरियामध्ये आपल्या नेत्याच्या मृत्यूवर रडणे आहे बंधनकारक, असे न केल्यास होते शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इतर देशांपासून अलिप्त झाल्यानंतरही उत्तर कोरिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. याचे कारण आहे त्यांचा हुकूमशाह किम जोंग. तसे, किमच्या आधीही किमच्या कुटुंबाने या देशाच्या सत्तेवर वर्चस्व गाजवले आहे. किम जोंग इल यांनी किमच्या आजोबानंतर सत्ता काबीज केली. असे म्हणतात की, त्यांच्या निधनानंतर लोकांना शोकसभेत उघडपणे रडण्याचे आदेश मिळाले … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 632 वर; बळींची संख्या 17

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी आणखी एक कोरोनाचा बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 17 झाली. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमधील 52 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यूू झाला. याशिवाय अथणी (जि. विजापूर) येथील 55 वर्षाच्या बाधित पुरुषाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने 15 रुग्णांची नोंद झाली. सांगलीत पाच तर  मिरजेत … Read more

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा कोरोनाने मृत्यू 

मुंबई । जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आढळून आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना … Read more

म्हणुन लाईव्ह चॅटवर रडू लागली अभिनेत्री, काही दिवसांपासून करतेय कोरोनाग्रस्तांसाठी नर्सचं काम

मुंबई | कोरोना वॉरियर शिखा मल्होत्रा ​​अभिनेत्री असली तरी ती नर्सही आहे. ती जवळपास 100 दिवसांपासून मुंबईतील रूग्णालयात सेवा बजावत आहे. पण तिला तिच्या अभिनय कारकीर्दीची खूप चिंता वाटते. त्याचे कारण म्हणजे तीचा ‘कांचली’ चित्रपट, ज्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीजसाठी उपलब्ध नाहीत. शिखाच्या म्हणण्यानुसार ती आतापर्यंत एक पात्र कलाकार म्हणून काम करत आहे आणि 6 वर्षांच्या … Read more