राज्यातील करोना बाधितांचा आकडा २२० वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशावर करोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. राज्यात करोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. आज दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना … Read more

कोल्हापूरात बाधित रुग्णाच्या कुटुंबातील महिला सदस्याला कोरोनाची लागण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना बाधितच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या … Read more

corona virus:प्रख्यात अमेरिकन आरोग्य यंत्रणा खोल संकटात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध अमेरिकन आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूमुळे गंभीर संकटात सापडली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांचा असा अंदाज आहे की येत्या काळात हजारो रूग्णांची तातडीने काळजी घ्यावी लागेल, ज्यामुळे फुटबॉल फील्ड, कॉन्फरन्स सेंटर आणि हॉर्स रेसिंगचे मैदान येथे तात्पुरती रुग्णालये बनविली जात आहेत. या धोकादायक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आपली सर्व संसाधने दिली … Read more

अमेरिकन लोक गायक जो डिफी आणि जपानी कॉमेडियन केन शिमुरा यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात जपानी कॉमिक केन शिमुराला कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. इतकेच नाही तर ग्राम्य अवॉर्ड मिळवलेला अमेरिकन लोक गायक जो डिफीचा कोरेना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो ६१ वर्षांचा होता. हॉलिवूड रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, २० मार्च रोजी अभिनेत्याला न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्याला रुग्णालयात … Read more

कोल्हापुरात लोकप्रतिनिधीचे पत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे. … Read more

अखेर संभाजी भिडे गुरुजींनीच शोधला कोरोनावर इलाज; ऐकून तुम्हीही म्हणाल…

सांगली प्रतिनिधी । जगभरात जीवघेण्या कोरोना व्हारसरवर उपचार लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनही जगभरातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. हा रोग जगभर फैलावातच असून हजारोंचे बळी आतापर्यन्त या कोरोनाने घेतले आहेत. अनेक देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकट काळात आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजींनी आपलं … Read more

इटालियन पंतप्रधानांचा देशवासियांना संदेश,म्हणाले की,”आणखी काही काळ लॉकडाऊनसाठी तयार रहा”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांच्या सरकारने इटालियन लोकांना मोठ्या बंदसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. रविवारी सरकारने सांगितले की, आर्थिक अडचणी व नियमित नित्याचा त्रासदायक परिणाम असूनही बंदी हळूहळू उठविली जाईल. इटलीमध्ये संक्रमणाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे अशा वेळी मंत्री आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा संदेश आला आहे. इटलीमध्ये झालेल्या संसर्गामुळे एका दिवसात होणाऱ्या … Read more

खुशखबर! विजेचे दर पुढच्या ५ वर्षांसाठी कमी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी खुशखबर आहे. पुढील ५ वर्षांसाठी विजेचे दर कमी होणार आहेत. वीज दरात १० ते १५ टक्के कपात होणार आहे. या निर्णयाचा घरघुती, औद्योगिक, आणि शेती वर्गाला लाभ मिळणार आहे. राज्य वीज नियामक आयोग लवकरच याबाबत आदेश देणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विज दरात कपात केली जाणार आहे. या … Read more

भारत स्टेज ३ च्या उंबरठ्यावर; कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देश आणि महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात काही प्रमाणात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळं आता प्रत्येक नागरिकाने जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. कोरोनाच्या धोका वाढला असून सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचा पालन करण्याची गरज … Read more

स्थलांतरित मजुरांना राज्य सरकारचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थलांतरित कामगारांचे लॉकडाऊनच्या काळात होत असलेले हाल पाहता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली … Read more