..पण अजितदादांना गृहखातं मिळणार नाही; भरसभेत देवेंद्र फडणवीसांच स्पष्ट वक्तव्यं

fadanvis and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बारामतीमध्ये (Baramati) राज्य सरकारचा (State Government) नमो रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) तसेच शरद पवार या प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यानिमित्त विरोधक आणि सत्ताधारी एकाच मंचावर बसलेले दिसून आले. मात्र … Read more

जागावाटपावरून शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी; कोकणात राजकारण तापलं

shinde fadnavis

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिधुदुर्ग मतदारसंघाची जागा… या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोन्हीकडून दावा कऱण्यात आला आहे. शिंदे गटाचे उदय सामंत यांनी हि जागा शिवसेनेला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी … Read more

अखेर चर्चांना पूर्णविराम! अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पालटवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी काँग्रेसवर असलेल्या नाराजीमुळे अशोक … Read more

काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात, आगे आगे देखीए होता है क्या; देवेंद्र फडणवीसांचा दावा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या संपर्कात काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेते आहेत, असा … Read more

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule , Devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजपच्या (BJP) एका आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच आपले आहे. तर, दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच “पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा … Read more

आता हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री राहणार!! आमदार अपात्र निकालावर फडणविसांची प्रतिक्रीया

Shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. यावेळी त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असे स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र केले नाही. यानंतर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. तसेच, “विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन, त्यांनी कायदेशीर निकाल दिला, आता … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती! देवेंद्र फडणवीसांच्या दररोज 3 सभांचे आयोजन

devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष रणनीती आखली आहे. यामध्ये भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी थेट मैदानात उतरणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे … Read more

मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचाच; देवेंद्र फडणवीसांच मोठं वक्तव्यं

Pawar And Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात या सर्व घडामोडी घडत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कारण, आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्यं

bavankule and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, “2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील” असा दावा चंद्रशेखर बावळकुळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री … Read more