आमच्या झमेल्यात पडू नका, नाहीतर उरली सुरली प्रतिष्ठा गमावाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून भाजपकडून याच पार्श्वभूमीवर हालचाली वाढत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. या झमेल्यात फडणवीसांनी पडू नये, आमचं आम्ही बघू अस राऊत … Read more

शिवसेनेत बंड हे होणारच होते; उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

Udayan Raje Bhosale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. या दरम्यान भाजप नेत्यांकडून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “वेळीच जर आमदारांना विश्वासात घेतले असते त्याच्याशी संवाद साधला असता तर आज … Read more

हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?; दीपाली सय्यद यांचा सवाल

Deepali Sayed Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत या राजकीय घडामोडीवर आपली प्रतिक्रिया दिली देत भाजपवर निशाणा साधला आहे. “हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?, असा सवाल यांनी ट्विट करत फडणवीसांना केला … Read more

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत; फडणवीसांच्या भेटीनंतर सोमय्यांचे ट्विट

Kirit Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. यानंतर त्यांनी नुकतेच ट्विट केले असून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अखेर उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा अंत झाला आहे. आज मी देवेंद्र … Read more

एकनाथ शिंदे गटाला BJP कडून मोठी ऑफर ; आमदारांना राज्यात मिळणार मोठी पदे

BJP Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेसोबत बंड करत स्वतंत्र गट निर्माण केलेल्या एकनाथ शिंदे यांना आता भाजपकडून सत्ता स्थापन करण्याचे आवाहन करत मोठी ऑफर देण्यात आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला राज्यात आठ कॅबिनेट मंत्रिपदे आणि पाच राज्यमंत्रिपदे देण्याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असून कोणत्याही … Read more

नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तब्बल अडीच वर्षे एकमेकांच्या हातात हात घालत चांगल्या रीतीने महाविकास आघाडी सरकार चालत होते. या सरकारला व शिवसेनेला शिवसेनेतीलच गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत सुरुंग लावला. त्यांनी नुसता सुरुंगच लावला नाही तर आपल्यासोबत निम्म्याहून अधिक सेनेचे आमदारही घेऊन गेले. शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर काल शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव … Read more

आ. जयकुमार गोरेंचे भाकित : यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विठ्ठलाची पूजा करतील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार गुजरात येथे असल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी वारीला देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे भाकीत केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ … Read more

भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari Devendra Fadnavis Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. दरम्यान आता भाजप व महाविकास आघाडीतील आमदारांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आज मतदानानंतर पहायला मिळेल कि भाजपची मस्ती आणि माज उतरल्याशिवाय राहणार नाही, … Read more

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणूकीत घडलेल्या प्रकारावरून थेट भाजप व फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “शिवसेनेशी कुणीही गद्दारी केलेली नाही. उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा … Read more

तेरा घमेंड तो चार दिन का है पगळे, हमारी बादशाही खानदानी है; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार … Read more