कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरूगेश निराणी यांना डी. लिट पदवी प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ प्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना विद्यापीठाच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रविण शिंगारे, डॉ. निलम मिश्रा, विनायक भोसले आदी … Read more

आदर्शच अपमानित होत असतील तर संमेलनात जाऊन तरी काय करायचे?; फडणवीसांची संमेलनाकडे पाठ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलनहि आहे. मात्र, त्यांनी त्या संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. याबाबत फडणवीसांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं मात्र सरकार पुढं येत नाही. एका उपोषणकर्त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांवर … Read more

कृष्णा बँक सुवर्णमहोत्सव सांगता : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सोहळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर 2020 मध्ये 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे … Read more

केवळ मतांच्या लाचारीसाठी हिंदूत्वविरोधी पक्षांना शिवसेनेकडून साथ आहे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजपकडून निशाण साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा निशाणा साधला आहे. मतांसाठी शिवसेनेला हिंदूत्वविरोधी पक्षांना साथ द्यावी लागत असल्याने त्यांचा आता खरा चेहरा उघड झाला आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

भाजपमधील काही नेते राष्ट्रवादीत येणार; मलिकांच्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ

Malik Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षामध्ये खदखद सुरू असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली. नवाब मलिक म्हणाले, भाजप आता … Read more

‘तो’ पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सल; राष्ट्रवादी नेत्याने व्यक्त केली खंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सल आहे असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. एका लोकवृत्ताच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना आपलं मन मोकळं केलं. धनंजय मुंडे म्हणाले, देवेंद्र … Read more

ठाकरी बाण्याने विरोधी पक्ष दिशाहीन, सरकार पाडण्याची तारीख म्हणजे विनोद; राऊतांचा भाजपवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील दोन वर्षात सरकार पाडू न शकलेला विरोधी पक्ष आजही सरकार पाडण्याची नवी तारीख देतोय हा विनोद म्हणावा लागेल. तारखा बदलण्याच्या फंदात आणि छंदातुन अजूनही भाजप बाहेर आलेला नाही. ठाकरी बाण्याने विरोधी पक्ष दिशाहीन झालाय असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर टीकेचे बाण सोडलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more

मार्च-एप्रिल मध्ये भाजप- सेनेचे सरकार येणार; आठवलेंचा राणेंच्या सुरात सूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असा असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील राणेंच्या सुरात सूर मिसळत राज्यात अडीच वर्षे झाल्यानंतर राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी हा दावा केला … Read more

शरद पवारांची फडणवीस -शहांसोबत बैठक?? पहा व्हायरल फोटोमागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानकपणे दिल्लीला गेले आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले. सोशल मीडियावर तर पवार- फडणवीस आणि शाह यांचा बैठकीचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला. पण खरंच पवारांची फडणवीस- शाह सोबत बैठक झाली का??? तर … Read more