उशीर झालाय, पण सरकारने आता तरी मदत करावी- फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यावर आलेलं महापुराचं भयंकर संकट पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, हे नुकसान पाहता, राज्य सरकारकडून … Read more

खरंच चित्रं खूप बोलकी असतात; फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याला येऊन दरडग्रस्तांना भेट दिली. यावेळी त्यांनी दरडग्रस्त लोकांसोबतच भोजन केले. या जेवणाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे … Read more

संरक्षण भिंत बांधणे हा उपाय नाही, पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवा; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात 171 किमीची संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या संरक्षण भिंतीचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कल्पनेला विरोध केला आहे. भिंत बांधण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी … Read more

जनतेच्या अंगावर जाणं बरोबर नाहीये; फडणवीसांनी भास्कर जाधव यांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना खडेबोल … Read more

पक्षाने आदेश दिल्यास फडणवीसांविरोधात लढणार; नाना पटोलेंची मोठी घोषणा

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिल्यास फडणवीसांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवेन अस म्हणत नाना पटोले यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत फडणवीस विरुद्ध पटोले असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. नागपूर … Read more

दरड आणि पूरग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारला मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोकण, प. महाराष्ट्र … Read more

फडणवीसांकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिलासा; 20 लाखांचं कर्ज फेडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. स्वप्निलच्या कुटुंबियांवर कर्जाचा डोंगर होता. आज भाजपनं लोणकर कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रुपये कर्जाची एकरकमी परतफेड करत लोणकर कुटुंबियांना दिलासा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more

जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त शिवार योजनाच होती; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप सरकारच्या काळात सुरु झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी एसीबी कडून करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी कॅगने देखील या योजनेत भ्रष्ट्राचाराचा ठपका ठेवला होता. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला … Read more

राज्य सरकारने आता तरी कोकणाला मदत करावी; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि चिपळूण येते जोरदार अतिवृष्टी झाली असून महापुराचे संकट आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तरी राज्य सरकारने कोकणाला मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते … Read more

मनमोहन सिंगांनी कारवाई केली, मोदी सरकारनेही कारवाई करावी; नवाब मलिकांचं फडणवीसांना आव्हान

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा, असं आव्हान नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. मनमोहन सिंग … Read more