मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

कोरोना संकटात फडणवीसांनी फक्त २ तासांत कित्येक प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

मुंबई । कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला. तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही असा चिमटाही चंद्रकांत … Read more

अनलॉक-२ म्हणजे काय? याचा सुस्पष्ट खुलासा करा! फडणवीसांची ठाकरे सरकारला विचारणा

मुंबई । महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढणार असल्याची घोषणा केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन अनलॉक २ म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा करावा अशी मागणी राज्य सरकारला केली आहे. गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉकडाउन हा शब्द आपण मागे ठेवून आता अनलॉक २ … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

राष्ट्रवादीबद्दलच्या फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणाले..

सातारा । दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचीच ऑफर होती असं संगत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. … Read more

फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नावं ठेवता ते चालतं का? चंद्रकांतदादांचा प्रतिसवाल

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. पडळकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीने पडळकर यांच्या या वक्तव्याबाबत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. गोपीचंद पडळकरांच्या या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

पडळकरांच्या शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

सोलापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर एक नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले … Read more

फडणवीसांनी टाकला बॉम्ब! म्हणाले, २ वर्षांपूर्वीचं राष्ट्रवादीची भाजपसोबत येण्याची इच्छा होती, पण..

पुणे । २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. पण भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला सोडायला नको अशी आम्ही भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी सोबत गेलो असतो असं वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत … Read more

फडणवीसांची सल! म्हणाले, मुख्यमंत्रिपद गेलं यावर २ दिवस विश्वास बसला नाही

मुंबई । नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्तास्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली ती म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणं. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली. ‘मी मुख्यमंत्री होईन असं कुणालाही वाटलं नव्हतं तेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्यासहीत सर्वांना खात्री होती की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार तेव्हा झालो नाही. हे … Read more