Devendra Fadnavis : ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल सभागृहात ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘‘शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे लहान वयातच विकृत दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही विकृती रोखण्यासाठी पोर्नोग्राफीक मजकुरावर संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून यासाठी राज्यात … Read more

बच्चू कडू माझ्या कॉलमुळेच गुवाहाटीला गेले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

fadanvis bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावरून दोघांत शाब्दिक युद्धही रंगलं होत. मात्र बच्चू कडू हे माझ्या एक फोन कॉल मुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. LIVE | … Read more

महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार … Read more

2 वर्षात 3 पोटनिवडणूका लढवल्या, तेव्हा भाजपला संस्कृती दिसली नाही का?

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं म्हंटल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील २ वर्षात ३ ठिकाणी पोटनिवडणूक पार पडल्या तेव्हा मात्र भाजपने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला आपली संस्कृती आठवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी … Read more

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करणार; फडणवीसांची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने भ्रष्ट्राचाराचे कारण देत बंद केली होती. आता भाजप शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरु करणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल असेही त्यांनी म्हंटल. पुण्यात कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय … Read more

PFI सायलेंट किलर; केंद्राच्या बंदीनंतर फडणवीसांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पीएफआय ही सायलेंट किलर असून महाराष्ट्रातही पीएफआय आणि त्यासंबंधित अन्य ६ संघटनावर बंदी घालणायचे काम करण्यात येईल फडणवीस म्हणाले. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. पीएफआयच्या … Read more

राज्यात 20 हजार पोलिसांची भरती होणार; फडणवीसांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत पोलीस भरतीबाबत चर्चा झाल्याचे फडणवीसानी म्हंटल. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन … Read more

महाविकास आघाडीनेच महाराष्ट्राला मागे नेले; फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉइन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधकांकडून यावरून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याला महाविकास आघाडीचं जबाबदार धरले आहे. येव्हडच नव्हे तर महाविकास आघाडीनेच महाराष्टाराला मागे नेले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत … Read more

फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? सामनातून हल्लाबोल

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पालघरमध्ये साधूचे हत्याकांड जमावाने केले तेव्हा हिंदुत्व खतऱ्यात आले म्हणून सरकारवर हल्ले करणाऱ्या भाजपवाल्यांना वंदना बुधर व तिची जुळी मुले हिंदू वाटू नयेत व या हत्याकांडावर त्यांनी तोंड घडू नये, या ढोंगास काय म्हणावे? सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात … Read more

फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचं जेपी नड्डांना पत्र

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्यानंतर आता फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत भाजपचे राष्टीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक समितीमध्ये … Read more