खाद्य तेलावरील आयात शुल्कात 20% ने वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

import duty on edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आणखी एक मोठं निर्णय घेतला आहे. सोयाबीनची (Soybean) 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच मोदी सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क (Import duty on edible oil) 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) सोयाबीनला चांगला भाव मिळेल. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत … Read more

Soyabin Farmer | अखेर धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश ! महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन केंद्र सुरु करण्यास मान्यता

Soyabin Farmer

Soyabin Farmer | आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तसेच इतर गोष्टी देखील आणत असतात. अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन … Read more

कृषिमंत्री शुद्धीत आहेत का? संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका

sanjay raut on dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळत आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नांदेड, हिंगोली, परभणी, या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक (Farmers Crop Damage) डोळ्यादेखत वाहून गेलं आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची मागणी सरकारकडे केली जात आहे. … Read more

धनंजय मुंडे आयोजित बीड कृषी महोत्सवावर मराठा समाजाचा बहिष्कार?? कोणीही सहभाग न घेण्याचे आवाहन

beed krishi mahotsav maratha samaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकाराने 21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Beed Krishi Mahotsav) आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र राज्यातील मराठा … Read more

31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, धनंजय मुंडेंनी दिली माहिती

Pik vima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पिक विमा अर्ज भरण्याचे काम चालू होते. देशातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही तारीख वाढवून घेतली. तसेच आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता … Read more

आनंदाची बातमी ! कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 5 हजार रुपयांचे अनुदान

Soyabin And Cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केलेली आहे. त्याप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णय कृषी विभागाने घेतलेला … Read more

Pm Crop Insurance Yojana | शेतकऱ्यांनी 1 रुपयात लवकरात लवकर पीक विमा; कृषी मंत्र्यांनी केले आवाहन

Pm Crop Insurance Yojana

Pm Crop Insurance Yojana | प्रधानमंत्री पिक विमा योजना ही देशातील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढायचा आहे. आणि आता विमा सगळ्यांनी लवकरात लवकर काढावा. अशी मागणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जर अतिवृष्टी, वादळ, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर या विमा योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण … Read more

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा ‘हा’ मोहरा उतरणार?

baban gitte dhanajay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबलचक दाढी, पांढराशुभ्र सदरा, 400 गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साउथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल… चार-पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्यांचं हे वर्णन नाहीये… तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते (Baban Gite) यांचं… बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा … Read more

बी-बियाणे अतिरिक्त भावाने विकल्यास होणार जागच्या जागी कारवाई; धनंजय मुंडेने दिले आदेश

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र | राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बी बियाणे पेरायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे या पिकांना काही दिवसात खते देखील द्यायला लागत असतात. परंतु आता या खरीप हंगामाच्या वेळी राज्यामध्ये बी बियाण्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही कृषी दुकानदार हे त्यांच्या सोयीने बियाण्यांचे भाव वाढवत आहेत. याबाबत आता राज्याचे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात राष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडेंची घोषणा

stadium in parli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एखाद्या धर्माप्रमाणे क्रिकेटला मानणारे आणि या खेळाचा आनंद घेणारे करोडो चाहते भारतात आहे. इंडियन प्रीमिअर लीग तसेच देशातील अन्य स्पर्धांमुळे क्रिकेट बद्दल तरुण पिढीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतात लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नेहमी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. … Read more