धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं; राष्ट्रवादी नेत्याचे विधान

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार असून त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. गोपीनाथ मुंडे … Read more

राज ठाकरेंची सभा भाजप पुरस्कृत; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

raj thackeray dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागून एक सभांचा धडाका लावला असून ते सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. विरोधकही राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभा या भाजप पुरस्कृत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली … Read more

धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक; दुसरी तिसरी कोणी नसून…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पैशाची मागणी करून धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी … Read more

धनंजय मुंडेंना महिलेची धमकी; 5 कोटी द्या, अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करेन

dhananjay-munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना दिली असून मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव; राष्ट्रवादीच्या नेत्याची घणाघाती टीका

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. नुकतेच रुग्णालयातून बरे होऊन घरी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या बोलक्या भवल्याचं खेळ सुरु असून यात एक अर्धवटराव आहेत. हे अर्धवटराव अगोदर भाजप … Read more

धनंजय मुंडेंना नेमकं काय झालं?? अजितदादा म्हणतात, अटॅक नव्हे तर..

ajit pawar dhanajay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशीची विचारपूस केली. There's no need to worry. Dhananjay Munde will be shifted from ICU by the evening. … Read more

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. धनंजय मुंडे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले असून प्रकृती सध्या … Read more

“धनंजय मुंडेला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11”; निलेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता भाजप नेत्यांकडून मुंडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी “धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे … Read more

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा आरोप

Karuna Munde Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक लढवणार असून निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत. करुणा आणि धनंजय यांची … Read more

माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास सुपर डुपर चालेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी च नवा पक्ष स्थापन केला आहे तसेच आगामी कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील त्या लढत आहेत. त्यातच आता त्यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आले आहे. माझ्यावर आणि धनंजय मुंडे यांच्या वर एखादा चित्रपट तयार केला तर तो … Read more