आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय … Read more

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

मुंबई प्रतिनिधी | पुणे मुंबई एक्सप्रेसवर धनंजय  मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या अंग रक्षकाला इजा झाली आहे. तसेच धनंजय मुंडे अन्य गाडीत बसले असल्याने त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हा अपघात आज रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास झाला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला असताना लोणावळ्याजवळील … Read more

धनंजय मुंडे सारख्या वाघाला विधानसभेत पाठवा : अमोल कोल्हे

मुंबई प्रतिनिधी | नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली सत्ताधाऱ्यांनी दिली . याअगोदरच भाजप पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले.हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे … Read more

एकेकाळचा ‘बबन्या’ भाजपमध्ये बबनराव कसा होतो : धनंजय मुंडे

परभणी प्रतिनिधी| विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आत्तापासूनच सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रादरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा … Read more

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताच भ्रष्ट बबन्याचा पावन बबनराव झाला : धनंजय मुंडे

जिंतूर प्रतिनिधी |  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी भाजप विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्याची भाषा कशी होती आणि आता कशी आहे याचा वस्तू पाठच शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मांडला आहे. ते शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत जिंतूर या ठिकाणी बोलत होते. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना बबनराव पाचपुते मंत्री … Read more

गिरीश महाजनला जोड्याने हाणला पाहिजे ; धनंजय मुंडेंची जीभ घसरली

जालना प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख पिस्तूलराव महाजन, गिरीजा महाजन असा करत त्यांना थेट जोड्याने हाणले पाहिजे असेच म्हणले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख … Read more

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व स्तरांवरून मदतीचा हात पुढे येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० लाखांचा  निधी देण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ वेगवेगळ्या … Read more

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

बीड प्रतिनिधी |जगमित्र कारखाना काढतो म्हणून शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारे आणि तोडपाणी करणारे धनंजय मुंडे यांनी शेतक-यांना खोटे चेक दिले आणि पैसे लाटले. या प्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले. तरीही धनंजय मुंडे आरोप करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते आष्टी येथील एका … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : अजित पवारांनी जाहीर केली धनंजय मुंडेंची ‘या’ मतदासंघातून उमेदवारी

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीने ढासळलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. हि यात्रा शिरूर येथे आली असता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या उमेदवारी बद्दल धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत. शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट शिरूर … Read more

महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे. भाजपमध्ये आज नव्या लोकांना … Read more