डायबिटीस झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याबद्दल जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसत आहे. आज काल डायबिटीस सारखा आजार अनेक लोकांना होत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ म्हताऱ्या लोकांना डायबिटीस होत होता. परंतु आजकाल तरुण वैयक्तिक अनेक लोकांना डायबिटीस होत आहे. आणि लोकांना अनुवंशिकतेमुळे डायबिटीस होतो, तर काही लोकांना वाईट जीवनशैलीमुळे … Read more