Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांवरचा ताण वाढला, आजचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । नवीन वर्षापासूनच सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढवल्या जात आहेत. सतत वाढ झाल्यानंतर इंधनाचे दर देशातील बहुतेक सर्व शहरांमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. या 55 दिवसातच दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपयांनी तर डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथील पेट्रोलचे दर पाहिल्यास ते 90 रुपयांच्या … Read more

वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी RBI गव्हर्नरांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले..

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत चालली असताना आता भारतीय रिझर्व बँकेने (Reserve Bank of India) केंद्रातील मोदी सरकारला सल्ला दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी कर घटवून किंमती ताब्यात ठेवाव्यात असा केंद्रातील मोदी … Read more