दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे … Read more

इंधन दरवाढ आजही कायम, पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । देशात इंधन दर वाढीचा भडका अजून शमला नाही आहे. देशभरात आज (बुधवार) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दारात १४ दिवसांत ८ रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सतत वाढतच आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरीही त्याचा फायदा लोकांना मिळत नाही आहे. शनिवारी, देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने सलग 14 व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. यावेळी पेट्रोल 7.60 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 8.28 … Read more

देशात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान देशात सलग १३ व्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले … Read more

देशात सलग १२ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । लॉकडाऊननंतर महागाईची मोठी झळ नागरिकांना बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मागील काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली असली तरी आज १२ व्या दिवशीही ऑईल मार्केटींग कंपनीने (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५३ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

पुढचे दोन आठवडे पेट्रोल -डिझेल मध्ये दर वाढ सुरूच राहणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांकडून सोमवारी सलग नवव्या दिवशी दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचे ७५.७८ रु प्रति लिटर दर आज ७६. २६ झाले आहेत. तर रविवारी ७४.०३ रु भाव असणाऱ्या डिझेलचे भाव ७४.६२ रु प्रति लिटर झाले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात या दरांमध्ये … Read more

इंधन दर वाढ आजही कायम; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा धडका आजही कायम आहे. सलग दहाव्या दिवशी भारतीय इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके … Read more

इंधन दरवाढीचा धडाका सलग दहाव्या दिवशीही कायम; जाणून घ्या आजचे डिझल-पेट्रोलचे दर

नवी दिल्ली । भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा धडाका लावला आहे. दैनंदिन इंधन दर आढावा पुन्हा सुरु केल्यानंतर देशातील डिझल-पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. देशात सलग १० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ६० पैशांनी तर डिझेल ६१ पैशांनी महागले आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल प्रती लीटर ८२.७० रुपये झाले आहे. रविवारी … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ७व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी मागील ७ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ … Read more