Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखे पर्याय आणखी आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. या बैठकीनंतर माहिती देताना शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आता युझर्सनाना UPI वर क्रेडिट … Read more

UPI पेमेंटवरील अतिरिक्त शुल्काची बातमी चुकीची, NPCI ने ट्विट करत दिले स्पष्टीकरण

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : बुधवारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत म्हंटले की, बँकेच्या खात्यावर आधारित युपीआय पेमेंट किंवा सामान्य युपीआय पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आपल्या निवेदनात NPCI ने स्पष्ट केले की, “प्रीपेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI)’ द्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनसाठी मर्चंट इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. मात्र, ग्राहकांना हे … Read more

ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाली आहे. क्रेडिट कार्डद्वारे आपल्याकडे पैसे नसतानाही पेमेंट करता येते. क्रेडिट कार्डे वापरण्यासही अगदी सोपी आहेत. याशिवाय त्याचे अनेक फायदे देखील आहेत. मात्र क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अंतिम तारीख देखील असते. आपल्याकडे बिल आल्यानंतर त्या तारखेपर्यंतच बिल भरावे लागते. जर असे केले नाही तर … Read more

SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Card : जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. वास्तविक, SBI कडून क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण आता कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ केली ​​आहे. एसबीआय कार्डने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगण्यात आले की, आता … Read more

Google देणार पेटीएम अन् फोनपेला जोरदार टक्कर, आता दुकानात पेमेंट करणे होणार सोपे !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही काळापासून Google कडून भारतात Google Pay साठीच्या UPI साउंडबॉक्सवर काम सुरु आहे. याद्वारे डिजिटल पेमेंटबाबत व्यापाऱ्यांना अलर्ट करता येईल. एका मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन बेस्ड ToneTag कडून हे साउंडपॉड तयार करण्यात आले आहेत. आता गुगलकडून याचे Google Pay साउंडपॉड म्हणून मार्केटिंग केले जात आहे. प्रयोग म्हणून दिल्लीसहीत काही ठिकाणी या … Read more

RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???

digital rupee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Rupee : गेल्या काही महिन्यांपासून RBI डिजिटल रुपया लाँच करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण आता RBI कडून रिटेल डिजिटल रुपयाचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या प्रोजेक्टसाठी RBI कडून आठ बँकांची निवड केली गेली आहे. याची … Read more

आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. डिजिटल पेमेंटसाठी युपीआय द्वारे आपल्याला घरबसल्या अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. बहुतेक लोकांकडून युपीआय पेमेंट करण्यासाठी GooglePay,Paytm, … Read more

UPI Lite द्वारे इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार ??? NPCI म्हणाले कि…

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता UPI Lite द्वारे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया आणखी सुलभ होईल, मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासेल. आतापर्यंत UPI लाईट द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असल्याच्या बातम्या बाहेर येत होत्या. आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत सांगितले कि,सध्या निअर ऑफलाइन मोडद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. म्हणजेच, सध्या … Read more

Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ने भारतातील डिजिटल पेमेंटना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल वॉलेटमुळे जलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय पेमेंट करता येते. मात्र कधीकधी सर्व्हरमधील अडचणींमुळे पेमेंट अडकले जाते. अशा परिस्थितीत UPI ID आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो. म्हणूनच आपण एकाच वेळी अनेक UPI ID वापरू शकतो. … Read more

Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ED कडून शनिवारी बेंगळुरूमधील रेझरपे, कॅशफ्री आणि पेटीएमच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. चायनीज इन्स्टंट लोन ऍपच्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ED ने यावेळी सांगितले आहे. तसेच ही छापेमारी शुक्रवारीच सुरू झाल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. हे जाणून घ्या कि, या तिन्ही कंपन्यांचे नियंत्रण प्रामुख्याने चिनी कंपन्यांच्या हातात आहे. इन्स्टंट लोन ऍपशी … Read more