शरद पवारांचे पीए ते गृहमंत्री! दिलीप वळसे पाटलांचा दमदार प्रवास

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन गृहमंत्री कोण अशा चर्चा रंगल्या होत्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मातब्बर नेते असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनुभवी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद दिले. वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. दिलीप … Read more

मोठी बातमी : गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नुकतेच दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री … Read more

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनाही कोरोनाची लागण

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं पक्षातील ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाचे मंत्रिपद जाणार

मुंबई । मागील ४० वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळणार आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपा सोडून राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाचं स्थान दिलं जाईल.एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा … Read more

तळीराम पावले! ३ दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल गोळा

मुंबई । केंद्र सरकारने ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची एकच झुंबड उडाली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली. तळीरामांच्या या … Read more