यावर्षी सोने महागले, दिवाळीला सोने नफ्याची संधी देईल का? जाणून घेउयात
नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषत: दिवाळी आणि धनतेरस यादिवशी सोन्याची जोरदार खरेदी केली जाते. सराफा बाजारात या दिवसात सोन्याच्या किंमतीत चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सोन्याचा भाव 54 रुपयांनी घसरून 50,989 रुपयांवर बंद झाला. ह्या दिवाळीत जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिले त्याबद्दल संपूर्ण माहिती … Read more