‘जर फटाके फोडण्यावर बंदी आणी दंडच लावायचा आहे तर त्याच्या विक्रीसाठी लायसन्स तरी का देता’

Crackers Free Diwali

नवी दिल्ली । “असे काही खास प्रसंग असतात ज्यावेळी फटाके विकले जातात आणि वाजवले जातात. मात्र त्याआधीच सरकारी आदेश येऊ लागतात. फटाक्यांना वाजवण्यावर दंड वसूल केला जातो. प्रदूषणाचे कारण देत फटाके न पेटविण्याचे आवाहन करण्यात येते. जर आपण असे करण्यात अयशस्वी ठरणे म्हणजे तुरूंग आणि दंड. जर हेच सर्व करायचे असेल तर भरपूर शुल्क घेऊन … Read more

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जायला नको नाहीतर…; खा. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अमरावती । राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून हवालदिल झाले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शासनाने … Read more

CAIT म्हणाले- “आम्ही चीनबरोबर आमच्या 20 सैनिकांच्या हत्येचा सूड अशाप्रकारे घेऊ”

नवी दिल्ली । देशभरात यंदाची दिवाळी भारतीय दिवाळी म्हणून साजरी करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने जवळजवळ सर्व तयारी व्यापक प्रमाणात पूर्ण केली आहे. यंदाच्या दिवाळी सणाच्या हंगामात चीनला सुमारे 40 हजार कोटींचा मोठा धक्का देण्यासाठी कॅटच्या बॅनरखाली देशातील व्यापारी वर्ग पूर्णपणे तयार आहे. कॅटच्या या मोहिमेला देशभरातील व्यावसायिकांचा पाठिंबा मिळत आहे. जेथे … Read more

‘या’ दिवाळीत चीन अशाप्रकारे झाला दिवाळखोर! 40 हजार कोटींचा बसला फटका

Crackers Free Diwali

नवी दिल्ली । दिवाळीच्या दिवशी घर ऑफिस सजवण्यासाठी आणि स्वतःसाठी नवीन कपडे आणि शूज खरेदी करण्याची प्रक्रिया महिनाभराआधीपासूनच सुरू होते. या शर्यतीत मुलेही मागे नसतात. त्यांची तयारी फटाक्यांपासून सुरू होते. घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा दिवाळीचा व्यवसाय हजारो कोटी रुपयांचा आहे. सुमारे 40 हजार कोटी रुपये किंमतीचे सामान. एकट्या चीनमधून येत असत. यात पाच … Read more

आपण जर या सणासुदीच्या हंगामात घर विकत घेण्याची योजना बनवत असाल तर जाणून घ्या ‘या’ 8 बँका देत आहेत बम्पर बेनिफिट्स

हॅलो महाराष्ट्र । जर आपण सणासुदीच्या म्हणजे दिवाळीत घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बर्‍याच वेळा लोक महागड्या गृहकर्जांमुळे घर खरेदी करण्यास कचरतात, परंतु आता आपल्याला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 8 बँकांविषयी माहिती देणार आहोत जे तुम्हाला स्वस्त गृह कर्जाची सुविधा देत आहेत. याबरोबरच … Read more

कोरोना संकटातही दिवाळी होणार ‘धुमधडाक्यात’ साजरी; फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रशासनाची तयारी

अहमदनगर । कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. दिवाळी मात्र ‘धुमधडाक्यात’ साजरी करण्यास करता येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून अर्जाची पद्धत नेहमीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. नगरच्या … Read more

राज्यात दिवाळीनंतरचं शाळेची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई । केंद्र सरकारने 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग 21 सप्टेंबरपासून करण्याची मुभा दिली असली तरी, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा घरोघरी दिवाळीसारखा साजरा करा! पण.. – चंद्रकांत पाटील

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या … Read more

एसटीच्या १ लाख कर्मचाऱ्यांना मिळाली खास ‘दिवाळी भेट’

गेल्या ४ वर्षाप्रमाणेच याही वर्षी सरकारनं महामंडळाच्या १ लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे.