ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिना असेल सणासुदीच्या लगबगीचा; जाणून घ्या सण आणि त्यांच्या तारखा

Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पितृपक्षाचा काळ संपला की लगेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर लगेच दसरा आणि दिवाळी सण लगबग करत येतात. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, हिवाळ्याची चाहूल जाणवू लागते. थोडक्यात काय तर याकाळात राज्यात शरद ऋतूच्या आगमनासह अनेक सण उत्सव देखील चालू होतात. एकदा नवरात्रीला सुरुवात झाली की, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा काळ सण उत्सवांनीच भरलेला … Read more

Stock Tips : दिवाळीत ‘या’ 5 शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : शेअर बाजार पैसे गुंतवण्याच्या लोकप्रिय माध्यमांपैकी एक आहे. याद्वारे अनेक लोकं काही वर्षांतच मालामाल झाले आहेत. मात्र त्यासाठी योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य वेळी पैसे गुंतवावे लागतील. तसेच यासाठी संयम असणेही गरजेचे आहे. दिवाळीमुळे सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या काळात असे पाच शेअर्स आहेत जे आपल्या घरी लक्ष्मी … Read more

Train Cancelled : रेल्वेकडून 152 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द , डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांची मोठी गैरसोय होते. जर आपण आज (19 ऑक्टोबर रोजी) ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी … Read more

Train Cancelled : रेल्वेकडून आजही 184 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द , डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांची मोठी गैरसोय होते. जर आपण आज (18 ऑक्टोबर रोजी) ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी … Read more

Muhurat Trading 2022 : दिवाळीच्या दिवशी मोठी कमाई करण्याची संधी, ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवता येतील पैसे

Muhurat Trading 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Muhurat Trading 2022 : दिवाळी लवकरच येणार असल्यामुळे सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याकाळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. दिवाळीचा दिवस हा शेअर बाजारासाठी देखील खूप खास असतो. मात्र या दिवशी बाजार बंद असला तरी एक तासासाठी खास मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तासच ट्रेडिंग होते. … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

दिवाळी म्हटलं कि फराळ आलं. चकल्या, चिवडा, शंकरपाळी असं बरच काही. मात्र जर या फराळात काही पौष्टिक पदार्थांची भर घातली तर. आज आपण असाच एक पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणचे मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. लाडू हा पदार्थ तसा लहान मुलांना चटकन आवडणारा आणि घरातील वृद्ध व्यक्तींना सहज खाता येणारा. त्याला जर पौष्टिकतेचे जोड दिली तर आरोग्याच्या दृष्टिने हा एक उत्तम दिवाळी फराळ होईल. चला तर जाणून घेऊया मुगाच्या पिठाचा पौष्टिक लाडू कसा तयार करतात ते..

अशी झाली दिवाळी या सणाची सुरवात…

Screen Shot at .. AM

#HappyDiwali | दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश … Read more

माझ्यासाठी दिवाळी म्हणजे…!

लहानपणी दिवाळी हा फक्त उत्सव नव्हता, डोक्यावर घमेल्या मधे मती आणणे, किल्ले बनविणे, दिवाळीत नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, दीवाळी उत्सव नव्हता तर भावना होती. पहिला फटका फोडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही त्यावेळी स्पर्धा होती. आपल्या किल्ल्यावर लक्ष्य ठेवणे ते ही शेवटच्या दिवसापर्यंत आणी त्याचे रक्षण करणे ही माझ्यासाठी दिवाळी होती, मला दिवाळीच्या फराळात जास्त रस नव्हता. माझ्या बालेकिल्ल्यात तोफ, धबधबा, एरगन आदी मॉडेल्स वापरण्यासारख्या माझ्या आवडी भिन्न होत्या. मी माझे सर्व अभ्यास शाळेतच पूर्ण करायचो जेणेकरून मी किल्ला बांधण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो, किल्ले बनवताना मी संपूर्ण महिना अगोदर पासून तैयारी करायचो. किल्ल्यांकडे मला बरीच बक्षिसे मिळाली. हे माझे कौशल्य आता बालापासूनच्या तरुणाई पर्यंतचा प्रवासात गमावले आहे.

यंदा दिवाळी फराळात ट्राय करा कुरकुरीत ‘खजुऱ्या’

पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.

प्रादेशिक वेगळेपण जपणारी ‘भारतीय’ दिवाळी

भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक कोसावर येथील संस्कृती,परंपरा,चालीरीती यांत भिन्नता आढळते. त्यात सण उत्सव-साजरे करण्याबाबत विचार करायचा झाला तर त्यात बऱ्याच समान गोष्टीं सोबत वेगळेपण जाणवते. प्रत्येक प्रदेशात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवाळी हा त्यापैकीच एक सण जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेष म्हणजे तो साजरा करण्याच्या कालावधीत सुद्धा प्रदेशवार … Read more