… तर भारतात पुन्हा सुरू होईल Tiktok, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प भारतात टिकटॉक (Tiktok) खरेदी करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँक यासाठी सक्रियपणे भारतीय साथीदारांचा शोध घेत आहे. गेल्या एका महिन्यात सॉफ्टबँकने रिलायन्सच्या जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडच्या प्रमुखांशीही बोलणी केली आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स लिमिटेडमध्ये सॉफ्टबँकची भागीदारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेमुळे भारतासह … Read more

पॉर्नस्टार स्टोर्मी डॅनियल्सला डोनाल्ड ट्रम्प देणार ३३ लाख रुपये ; पहा काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे सतत चर्चेत असतात. २०१६ मधील राष्ट्राध्यक्ष निवडीवेळी त्यांच्या बाबतीत स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दाही चांगलाच चघळला गेला होता. अमेरिकन पॉर्नस्टार स्टोर्मी डॅनियल्स हिनेसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्याशी अफेअर असल्याचं विधान केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान या प्रकरणावर कोर्टात अधिक … Read more

US election 2020 : ट्रम्प हे देशासाठी अयोग्य राष्ट्राध्यक्ष; मिशेल ओबामांची घणाघाती टीका

वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प हे अयोग्य राष्ट्राध्यक्ष असून आगामी निवडणूक सर्वांच्या जीवनमरणाचा प्रश्न असून जो बिडेन यांना मत देण्याचं आवाहन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी केलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी डेमोक्रेटिक पार्टीकडून जो बिडेन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी युएस … Read more

ट्रम्प यांचा चीनला झटका! टिकटॉकला ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे दिले आदेश

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी ऍप कंपनी बाइटडान्सला पुन्हा एकदा दणका दिला आहे. येत्या ९० दिवसांत बाइटडान्सने टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे. बाइटडान्समुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सबळ पुरावे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला ४५ दिवसांचा अल्टीमेटमही दिला होता. परंतु … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला पुणेरी झटका! काय आहे नेमकं प्रकरण?

वाशिंग्टन । पुणेरी टोमणे भल्याभल्यांना खजील व्हायला भाग पाडतात. मग तो जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती का न असो! ही अतिशोयक्ती नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसमध्ये नुकताच घडलेला एक प्रसंग आहे. झालं असं एका पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा थेट प्रश्न विचारला की, व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातील सर्वचजण चकीत झाले. इतके … Read more

H-1B व्हिसा धारक भारतीयांना दिलासा! निर्बंध शिथिल करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

वृत्तसंस्था । अमेरिकेने ( America) एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिसाधारकांना निवडक प्रकरणात अमेरिकेत येण्याची परवानगी मिळावी म्हणून नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाउन आधी जे काम करत होते, … Read more

चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला झटका; टिकटॉकवर बंदी घालणाच्या आदेशावर केली स्वाक्षरी

वॉशिंग्टन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात … Read more

मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अ‍ॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more

भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अ‍ॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more

भारतानंतर अमेरिकेनेही घातली TikTok वर बंदी

वॉशिंग्टन । भारतानंतर अमेरिकेतही TikTok वर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही TikTok बंदी घालत आहोत. एअरफोर्स वनवर (Air Force One) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जिथपर्यंत TikTok चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी … Read more