Dream 11 | ड्रीम 11 मुळे कोल्हापूरच्या फळ विक्रेत्याच नशीब फळफळल! फक्त 59 रुपयात बनला करोडपती

Dream 11

Dream 11 | नुकतेच आयपीएल 24 सुरू झालेले आहे. यावर्षी खूप जल्लोषात आयपीएलची सुरुवात झालेली आहे. आयपीएल सुरू झाली की, सगळेजण आपोआपच ड्रीम 11 कडे वळतात. ड्रीम 11 वर पैसे लावून आपण देखील चांगले पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि त्यासाठी अनेक प्रयत्न देखील करत असतात. अशातच कोल्हापूरच्या एका केळी विक्रेत्याने ड्रीम 11 वर … Read more