Business Idea : ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करून अशा प्रकारे दरमहा मिळवा हजारो रुपये

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. अशातच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांच्या घरचे बजटच बिघडवले आहे. तसेच सध्या सीएनजीही महागले आहे. यामुळेच आता लोकांचा इलेक्ट्रिक व्हेईकलकडे कल वाढतो आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल प्रदूषणही होत नाही आणि पैशांचीही बचत होते. आता तर रस्त्यावर ई-रिक्षा देखील दिसून येत आहेत. यामुळे … Read more

Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न

Multibagger Stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : 2022 या आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजारात अनेक चढ-उतार दिसून आले. या वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारावर मंदीचा दबाव दिसून आला. मात्र, याच्या सहा महिन्यानंतर शेअर बाजार पूर्णपणर तेजीत आला. या वर्षात बीएसई सेन्सेक्स आतापर्यंत 5.66 टक्क्यांनी वाढला आहे. हे लक्षात घ्या कि, शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना … Read more

Business Idea : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून भरपूर उत्पन्न

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल आणि फळांची आवड असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कर आज आपण पपईच्या फळाद्वारे करता येणाऱ्या व्यवसायाविषयी जाणून घेउयात. पपईचे फळ हे बारमाही फळ आहे, जे कोणत्याही ऋतूत अगदी सहजरित्या उपलब्ध होते. मात्र मार्केटमध्ये विक्रीसाठी नेताना पपई अनेकदा ते खराब … Read more

SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता वर्ष संपण्याच्या 3 आठवड्यांपूर्वीच SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली … Read more

Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : सध्याच्या काळात महागाई चांगलीच वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे लोकांना उत्पन्नाच्या आणखी एका साधनाची गरज भासू लागली आहे. जर आपणही एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. आज आपण ज्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत जो आपल्या फावल्या वेळेत करता येईल. तसेच याद्वारे दर महिन्याला भरपूर … Read more

Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आपण एका जबरदस्त बिझनेस आयडिया माहिती घेउयात. हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळू शकेल. तसेच या व्यवसायासाठी जास्त भांडवलाची देखील गरज नाही. हा व्यवसाय कमी खर्चात देखील सुरू करता येईल. तर आपण ड्राय फ्रूट्सच्या व्यवसायाबाबत जाणून … Read more

Investment Tips : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अशा प्रकारे तयार करा 65 लाखांचा फंड

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips: आपल्या घरातही लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांची गरज आता सहजपणे पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागेल. हे लक्षात घ्या कि, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडता येते. याद्वारे दररोज 100 रुपयांची बचत करून 15 लाख रुपये … Read more

Business Idea : लग्नसराईच्या हंगामात ‘या’ व्यवसायाद्वारे कमी खर्चात मिळेल भरपूर नफा

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण एका अशा बिझनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे खूप मोठी कमाई करता येऊ शकेल. तर, आपण कार्ड प्रिंटिंगच्या व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत हा … Read more

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट रिटर्न

post office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशभरातील नागरीकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच दुप्पट रिटर्न देखील मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या जॉनचे नाव आहे किसान विकास पत्र. भारत सरकारची ही एक वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, ज्यामध्ये एका निश्चित कालावधीमध्ये आपले पैसे दुप्पट … Read more

Earn Money : ऑफिसला जाण्याच्या त्रासातून सुटका, आता घरबसल्या अशा प्रकारे करा लाखो रुपयांची कमाई

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या साथीमुळे जगभरात लॉकडाऊन लादण्यात आले होते. ज्यानंतर अनेक लोकांना घरातूनच काम करावे लागले. यानंतर जगभरात आता वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली आहे. मात्र आता अनेक लोकं त्याकडे आकर्षित होत आहेत. यामागे अनेक कारणे देखील आहेत. कारण वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफिसला जाण्यासाठी … Read more