तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला महासागर ; आता महासागराची संख्या 6 होईल ?

ocean

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आत एक नव्या महासागराचा शोध लावला आहे, जो इतर सर्व महासागरांपेक्षा तीन पट मोठा आहे. हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला आहे. उत्तर पश्चिम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या मेंटलमध्ये या महासागराचा शोध घेतला आहे. पृथ्वीवर सध्या पाच महासागरांचा समावेश आहे. या नवीन शोधामुळे महासागराची संख्या सहा होईल … Read more

2030 पर्यंत ही शहरे पृथ्वीवरून होणार नाहीशी; नकाशावरही दिसणार नाही नामोनिशाण

Cities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या पृथ्वीचा अंत होणार आहे. असे आजपर्यंत आपण कित्येक वेळा ऐकलेले आहे. एवढंच काय !अगदी जगाचा अंत होणार आहे, याची तारीख देखील समोर आलेली आहे. आणि अनेक लोकांनी त्याची वाट देखील पाहिली आहे. परंतु अजून तरी तसे काही चित्र दिसलेले नाही. परंतु अनेकांना हा प्रश्न पडतो की, या जगाचा अंत होणार … Read more

Moon Drifting Away | पृथ्वीपासून चंद्र चाललाय दूर, दिवस होणार 25 तासांचा; अभ्यासात मोठी माहिती समोर

Moon Drifting Away

Moon Drifting Away | आपल्या आकाशात विविध तारे त्याचप्रमाणे ग्रह दिसतात. त्यातील चंद्र हा गेल्या अनेक दशकांपासून लहान मुलांपासून ते कवयित्री, कलाकारांना आपलंसं करणार आहे. अगदी लहान मुलांना चांदोबा चांदोबा म्हणून भागलास का असे म्हटले जाते. तर अनेक जिव्हाळ्याची प्रेमवीरांना एकत्र आणणारी चंद्राची गाणी देखील आपल्याकडे आहे. या चंद्राला बघूनच अनेक लहान मुलं रात्रीचे जेवण … Read more

भारताच्या वर आकाशात दिसले भयानक दृश्य; व्हिडीओ पाहून संपूर्ण जगाला धडकी

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी पाहून नागरिकांना नेहमीच आनंदाने कुतुहूल देखील वाटत असते. त्यामुळे पृथ्वीचे अवकाशातून काढलेले असे कितीतरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सध्या नासाने एक पृथ्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धडकी भरलेली … Read more

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी बनला स्पेस सुपरहायवे; चीनने केला सर्वात मोठा प्रोजेक्ट पूर्ण

Space Superhighway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या अवकाशात अनेक गोष्टी आहेत. आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या आकाशात नक्की काय असणार आहे? दुसरी मानव वस्ती तर नाही ना? अशा अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. आणि आपले संशोधक देखील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यांचा नेटवर्क पायाभूत सुविधा करण्यासाठी एक … Read more

Earth Like Planet | पाणी, माती आणि ऑक्सिजन असलेला नवीन ग्रह सापडला? पाहून शास्त्रज्ञही हैराण

Earth Like Planet

Earth Like Planet | आपले विश्व खूप मोठे आहे. त्यातील केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आढळते. परंतु पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आढळते का? कुठे ऑक्सिजन आणि पाणी मुबलक प्रमाणात आहेत का? याचा शोध मानव गेला अनेक वर्षापासून घेत आहे. परंतु आता शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर सापडण्याच्या दिशेने जात आहेत. कारण एका संशोधनातून असे संकेत देखील आलेले … Read more

NASA Asteroid Alert | पृथ्वीच्या दिशेन येत आहे आस्मानी संकट!! विशाल खडकांमुळे मानवाचा जीवही धोक्यात?

NASA Asteroid Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी 50 फुटांपेक्षा लहान आकाराचे अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेल्याची बातमी आली. या बातमीनंतर सगळेच घाबरले होते. परंतु त्यानंतर आता काही महाकाय अवकाश खडक पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा खुलासा अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांनी केलेला आहे. पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एक लघुग्रह हा 370 फूट मोठा आहे. आणि … Read more