१ जुलै पासून बदलणार बँकांशी निगडीत ‘हे’ ३ नियम; दुर्लक्ष केले तर पडेल महागात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 जुलैपासून बँकिंगचे अनेक नियम बदलणार आहेत. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे. 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे नियमही आता बदलणार आहेत. ज्यामध्ये Loan Moretorium, बचत खात्यात Minimum Balance काढून टाकणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत. आता बँका 30 जूनपासून हे सर्व नियम बदलणार आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्या गोष्टी बदलत … Read more