कोरोना काळात ‘या’ मुस्लिम देशाने खरेदी केल्या ४ हजाराहून अधिक गायी, खरे कारण काय आहे ते जाणून घ्या?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे जागतिक अन्न पुरवठा खंडित झाल्यामुळे अन्न सुरक्षेस चालना देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीने (युएई) उरुग्वेहून 4,500 दुध देणाऱ्या गायी आयात केल्या आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार,4,500 होलस्टेन गायींची पहिली तुकडी उरुग्वेहून खलिफा बंदरावर दाखल झाली. होलस्टेन गायी या दुधाच्या उत्पादनासाठी उत्तम जातींपैकी एक मानली जाते. अन्न सुरक्षा राज्यमंत्री … Read more