Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा

Blue Economy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक पातळीवर प्रचंड अनिश्तिततेचे वातावरण आहे. याचदरम्यान, भारताचा शेजारील देश असलेला पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. हा देश सध्या अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडूनही बेलआउट पॅकेज मिळण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात समोर आलेली नाही. मात्र, याच दरम्यान काही तज्ज्ञ एका अशा खजान्याबाबत चर्चा … Read more

“आठ टक्के विकास दर कायम राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था सात-आठ वर्षांत दुप्पट होऊ शकेल”- नीती आयोग

नवी दिल्ली । मुंबई नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शनिवारी सांगितले की, आठ टक्के विकास दर कायम राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था सात-आठ वर्षांत दुप्पट होऊ शकते. अर्थव्यवस्थेने दीर्घकाळ 8.5 टक्के विकास दर राखला असल्याने असे करणे शक्य असल्याचे कुमार यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले. कुमार म्हणाले, “सर्व काही सामान्य राहिले आणि जर महामारीची चौथी लाट … Read more

जानेवारीत औद्योगिक उत्पादनामध्ये झाली 1.3 टक्क्यांनी वाढ, अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील औद्योगिक उत्पादनाला पुन्हा एकदा वेग आला आहे. डिसेंबरमध्ये घसरण होऊनही जानेवारीमध्ये औद्योगिक उत्पादन 1.3 टक्क्यांनी वाढले. या आधीच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये ते 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादनाचे मोजमाप IIP (Index of … Read more

रशियाने धोरणात्मक दरांमध्ये केली ऐतिहासिक वाढ; व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्के झाला

नवी दिल्ली । युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मध्यवर्ती बँकेसोबतच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या सेंट्रल बँकेसोबतच इतरही अनेक बँकांना SWIFT सिस्टीम मधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे हताश झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली अर्थव्यवस्था हाताळण्याच्या घाईत धोरणात्मक व्याजदरात ऐतिहासिक … Read more

पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली. औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या … Read more

डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात झाली 0.4 टक्के वाढ, IIP वाढ 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली । डिसेंबर 2021 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्के वाढ झाली आहे. मात्र, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) वाढीचा दर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी आपली अधिकृत आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये IIP वाढीचा दर 1.3 टक्के होता. वीज निर्मितीत 2.8 टक्के वाढ NSO ने जारी … Read more

Budget 2022 : अर्थमंत्री ‘या’ 10 मार्गांनी सर्वसामान्यांना देऊ शकतात दिलासा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानांत्मक आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. शेअर मार्केट , सामान्य माणूस आणि अर्थतज्ज्ञांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. हा अर्थसंकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून बाजार आणि सामान्य माणसाच्या दोघांच्याही … Read more

LEAD बनला 2022 चा पहिला EdTech युनिकॉर्न; 100 मिलियन डॉलर्स केले जमा

नवी दिल्ली । 2022 हे वर्ष भारतीय स्टार्टअपसाठी चांगले वर्ष ठरले आहे. या वर्षी भारतीय मुंबईस्थित एडटेक स्टार्टअप लीड (LEAD) युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश करणारी पहिली एडटेक कंपनी ठरली आहे. एडटेक स्टार्टअपने आपल्या सीरीज ई फंडिंगमध्ये $10 कोटी जमा केले आहेत. फंडिंग राउंडचे नेतृत्व वेस्टब्रिज व्हेंचर्स आणि जीएसव्ही व्हेंचर्स यांनी केले. कंपनी या भांडवलाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या … Read more

5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘या’ 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल; तज्ञांच्या विशेष सूचना

SIP

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा समतोल साधून अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे जागतिक समस्याही समोर आहेत. अशा परिस्थितीत,1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करणे हे अर्थ मंत्रालयापुढे मोठं आव्हान असेल. भारताचे आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात 6 क्षेत्रांवर किंवा उद्योगांवर … Read more

‘भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जपानला मागे टाकेल’

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत आहेत. IHS मार्किटने शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भारत 2030 पर्यंत आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी जपानला मागे टाकू शकतो. तोपर्यंत भारताच्या GDP चे आकारमान जर्मनी आणि ब्रिटनपेक्षा जास्त होऊन जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. भारत सध्या जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे … Read more