शेतकर्‍यांसाठी खूशखबर! RBI ने घेतला हा निर्णय

Indian Farmers

मुंबई प्रतिनिधी | शेतीसाठी लागणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा एक लाखावरून १.६ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सध्यस्थितीत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक ओढाताण पाहता आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितल्या जात आहे. यासाठीचे अधिकृत पत्रक लवकरच काढण्यात येईल. कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे … Read more

खूशखबर! रिझर्व बँकेचा मोठा निर्णय, या कर्जावरील हप्ता होणार कमी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात (रेपोरेट) १८ महिन्यानंतर पहिल्यांदा पाव टक्का कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे वाहन कर्जपासून ते गृह कर्ज व व्यावसायिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जावरील हफ्ता कमी होणार … Read more