कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण, जाणुन घ्या भारताला किती फायदा?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९८६ नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमत शून्याच्या खाली गेली. इतिहासातील अमेरिकन बेंचमार्क क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) च्या किंमतीतील ही सर्वात मोठी घट आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे, आता कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे आणि तेल साठवणुकीच्या सर्व सुविधादेखील त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचल्या आहेत. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली घसरून … Read more