Edible Oil | ऐन दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil

Edible Oil | दिवाळीला अगदी दोन-तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे. दिवाळी हा आपल्या भारतातील एक सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अगदी सामान्य लोकांपासून केली श्रीमंत लोकांपर्यंत सगळेच दिवाळीचा सण साजरा करत असतात. या सणासुदीच्या काळातघरात वेगवेगळ्या गोष्टींची गरज लागते. अनेक नवीन पदार्थ देखील केले जातात. … Read more

Edible Oil Price | सर्वसामान्य नागरिकांना बसणार आर्थिक फटका; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil Price

Edible Oil Price | महाराष्ट्रात नुकतेच गणपती साजरे झालेले आहे. आणि आता एकानंतर एक असे अनेक सण येणार आहेत. गणपतीनंतर आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येतील. परंतु या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला जरा जास्त फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. कारण आता खाद्य तेलाच्या (Edible Oil Price) … Read more

Edible Oil Price | सणासुदीत ढासळणार सर्वसामान्यांचे बजेट; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil Price

Edible Oil Price | महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक अगदी कोलमडून गेलेला आहे. हातात मिळणारा पगार आणि महिन्याची बजेट यात खूपच जास्त तफावत जाणवत आहे. अगदी स्वयंपाक करताना गृहिणींचे बजेट देखील महागाईमुळे कोलमडलेले आहे. दर महिन्याला येणारा पगार हा घर खर्चातच निघून जातो. त्यामुळे त्यांना गुंतवक करणे किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी … Read more

खाद्यतेल होणार स्वस्त; सरकारकडून दर कमी करण्याच्या कंपन्यांना सूचना

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने होरपणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले आहे. तेलाच्या जागतिक किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा देशातील नागरिकांनाही मिळावा यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना केंद्राने दिला आहे. तेलाच्या किमतीत 6 % पर्यंत घट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या दरांपासून सध्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बाजारात तेल-तेलबियांच्या किंमतीतील घसरण सुरूच राहिली. ज्यामुळे कच्चे पाम तेल (CPO) आणि पामोलिन, मोहरी, सोयाबीन तेल-तेलबिया आणि कापूस तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तसेच शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या किंमती मात्र आधीच्याच पातळीवरच राहिल्या आहेत. बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलेशिया आणि … Read more

Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : होळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होऊनही त्यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचे दिसून येते आहे. परदेशी बाजारातील किंमतींत झालेली घट तसेच देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनात झालेली वाढ हे यामागील कारण असल्याचे म्हंटले जात आहे. हे जाणून घ्या कि, फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलांच्या किंमतींत 10 … Read more

खुशखबर!!! खाद्यतेल झाले स्वस्त; किंमतीत मोठी घसरण

Palm Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त झाल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख खाद्यतेल कंपन्यानी खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक … Read more

Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे

Palm Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil Prices : गेले कित्येक महिने वाढ झाल्यानंतर आता देशांतर्गत बाजारात सर्व खाद्यतेलाच्या (शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी आणि पामोलिन) किंमती खाली येत आहेत. देशांतर्गत बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 7 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, परदेशातील तेलाच्या किंमती अजूनही खाली आलेल्या नाहीत. … Read more

इंडोनेशिया आजपासून पाम तेलाच्या निर्यातीवर घालणार बंदी, आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्या कच्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. इंडोनेशिया जगभरातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. देशांतर्गत तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया कमोडिटी निर्यातीवर बंदी घालणार आहे. याचा सर्वाधिक फटका … Read more

खाद्यतेल होणार स्वस्त? भारत सरकार घेणार ‘हा’ निर्णय

Palm Oil

नवी दिल्ली । Edible Oil Price Updates: आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होऊ शकते. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीवरील सरकार आयात शुल्क आणखी कमी करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले की, कच्च्या खाद्यतेलावर दोन उपकर कमी करण्याची योजना आहे. याशिवाय खाद्यतेलाच्या आयात शुल्कातील सध्याची कपात 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचाही सरकार विचार करत आहे. यासंदर्भात मनीकंट्रोल … Read more