केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | याआधी केंद्र सरकारने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण अवलंबले होते. परंतु आता या धोरणात बदल केलेला असून सरकारने सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द केलेले आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही सूचना केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा केंद्रद्वारे चालवल्या जाणार 3000 पेक्षा अधिक शाळांना लागू … Read more