National Education Day | 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

National Education Day

National Education Day | आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. शिक्षणामुळेच आपला देश प्रगती प्रगती आहे. तसेच माणसाची प्रगती होते, सुसंस्कृत होतो. शिक्षणाच्या आधारावरच आजकाल मानवाची गुणवत्ता ठरवली जाते. माणूस जेवढा शिकतो तेवढा तो जास्त बुद्धिमान होतो. आणि याच शिक्षणाचा आदर करण्यासाठी दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला … Read more

राज्यातील 27,000 सरकारी शाळा होणार बंद; मोठे कारण आले समोर

Government School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता उत्तर प्रदेश मधील जवळपास 27 हजार प्राथमिक शाळा बंद होऊ शकतात. शिक्षण विभागाने देखील या शाळा बंद करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. ज्या शाळांमध्ये 50 पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. आणि त्या मुलांना जवळपासच्या … Read more

10 वी, 12 वीच्या 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

10 th And 12 th students

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यातही अनेक विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने काही वर्षे शिक्षण घेतले नसेल, तरी त्याला थेट 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. आता हा 17 नंबरचा फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता दहावी … Read more

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल; 35 नाहीतर केवळ 20 गुणांना पास

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी कसून अभ्यासाला लागलेले आहेत. तसेच शाळा देखील त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांकडून योग्यरित्या तयारी करून घेत आहेत. अशातच आता या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जी बातमी वाचून नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणित … Read more

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अभ्यासाच्या विषयांची संख्या आणि वेळही वाढणार

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांबाबत एक प्रश्न नेहमीच सगळ्यांना सतावत असतो. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार तसेच शाळा प्रयत्न करत असते. आता हे ओझे कमी होण्याऐवजी जास्त वाढणार असल्याचे अंदाज येत आहे. कारण आता दहावी अभ्यासक्रमात मोठ्या बदल होणार आहे. आणि आता विद्यार्थ्यांना 7 ऐवजी … Read more

यंदा शाळांना दिवाळीच्या फक्त 14 सुट्ट्या मिळणार; वर्षातील अजून किती सुट्ट्या शिल्लक?

School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सध्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सगळ्या शाळांमध्ये चालू आहे. ही परीक्षा जवळपास 27 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. आणि 28 ऑक्टोबर नंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. या सुट्ट्या त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत. पण 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा … Read more

पूर्वप्राथमिक शिक्षणाचा कायदा होणार मंजूर; शिक्षणमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Pre primary school

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता खाजगी पूर्व शाळा प्राथमिक शाळा म्हणजे प्रि प्रायमरी स्कूल यांच्यावर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे. आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी विधी विभागाकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. येत्या विधिमंडळाच्या बैठकीत हा कायदा मंजूर देखील करण्यात … Read more

राज्यातील 40 हजार शाळा आज राहणार बंद; पावणे 2 लाख शिक्षकांनी पुकारले आंदोलन

ZP School Teachers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या पालकांची मुले मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत. त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विविध कारणास्तव राज्यातील प्राथमिक शिक्षक हे आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी एका दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत. आणि आंदोलनावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील जवळपास पावणे दोन लाख शिक्षक रजा घेणार … Read more

राज्यातील 14 ITI कॉलेजचे नाव बदलणार; मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

ITI College

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक वेगवेगळ्या नियम बदलताना आपल्याला दिसत आहे. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आणि बैठकीमध्ये राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ … Read more

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची शिकवला जावा. यासाठी शासन प्रयत्न करत आहे. अशातच आता सरकारने मराठी हा विषय राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर आता इथून पुढे परीक्षेचा निकाल हा ग्रेड ऐवजी मार्क्स देऊन लावला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून … Read more