मोठी बातमी!! काँग्रेसची साथ सोडत राजू वाघमारेंचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Raju Waghmare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेस पक्षाला (Congress Party) एक मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे प्रभाग राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) उपस्थितीत काँग्रेसची साथ सोडत राजू वाघमारे यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. राजू वाघमारे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे लोकसभा … Read more