काँग्रेसला मोठा हादरा बसणार; माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर

Kamalnath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस (Congrees) पक्षाला महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्त समोर आले आहे की, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) भाजपच्या वाटेवर आहेत. लवकर ते भाजपमध्ये प्रवेश करतील. आता कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ याने आपल्या एक्स अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप … Read more

अखेर चर्चांना पूर्णविराम! अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पालटवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी काँग्रेसवर असलेल्या नाराजीमुळे अशोक … Read more

मोठी बातमी! आजच अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण हे अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबाराच्या वाजता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांच्या … Read more

15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; मिळणार मोठं पद

Ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे, येत्या 15 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, ही माहिती … Read more

काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात, आगे आगे देखीए होता है क्या; देवेंद्र फडणवीसांचा दावा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या संपर्कात काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेते आहेत, असा … Read more

इंडिया आघाडीत मोठी फूट!! ममता बॅनर्जी यांचा स्वबळाचा नारा

mamata banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंडिया आघाडीला India Alliance) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर … Read more

राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकर न्याय यात्रेत सहभागी होणार; मात्र या प्रमुख अटींवर

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याबाबत चर्चा रंगली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पत्र लिहीत भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असले तरी त्यांनी काँग्रेस पुढे काही महत्त्वाच्या अटी … Read more

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींमध्ये मतभेद सुरू? काँग्रेसच्याच बड्या नेत्यांने दिली माहिती

Rahul And Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. अशातच काँग्रेस नेते मिलिंद देवरा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे.मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा यांच्यात मतभेद असल्याची मोठी माहिती दिली आहे. काँग्रेसचे प्रमोद … Read more

राहूल गांधींनी कंबर कसली!! अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मार्ग जाहीर

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या “भारत जोडो न्याय यात्रे”चा मार्ग नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतर कापणार आहे. राहूल गांधी 14 राज्यांमधून भारत जोडो न्याय यात्रेची परिक्रमा पूर्ण करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली … Read more