भाजपचा जखमी वाघ नव्याने लढण्यासाठी सज्ज ; एकनाथ खडसे आज भरणार आपला उमेदवारी अर्ज

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपलं आराध्य दैवत असलेल्या मुक्ताई मातेचं आज त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं.

खडसेंनी केली पवारांची पाठराखण ; म्हणाले बँक घोटाळ्याशी पवारांचा काय संबंध

मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या संदर्भात काल ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून राज्यभर भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. याच संदर्भात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण विरोधी पक्ष नेते पदावर असतानाच या प्रकरणाला सुरुवात झाली. या प्रकरणाच्या संदर्भात … Read more

तुमच्या नव्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे असणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

भुसावळ प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर असल्याचे आपण पहिले आहे. एकाच पक्षात राहून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात टोकाचा संघर्ष असल्याचे उभा महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा वादांकित पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल विचारण्यात आले असता त्यांनी त्या प्रश्नाला दिल्लीकडे बोट दाखवून पद्धतशीर बगल दिली. मुख्यमंत्री … Read more

सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू

जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा … Read more

देवेंद्र फडणवीस मोठी जोखीम पत्करण्याचे करत आहेत चिंतन

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपला विजयाच्या मार्गावर गतिमान करून पक्ष नेतृत्वाचा विश्वास जिंकला. त्यांनी जिंकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आणि कायमी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्या पासून खूप कसोशीने प्रयत्न केले आहेत. आता मात्र त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वाटेतील एक … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर रांगा

जळगाव प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेच पक्षात राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या माझ्या मुंबईतील बंगल्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत असे ववक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपच्या विस्तार सभेत ते जळगाव मध्ये बोलत होते. याच वेळी त्यांनी विधान सभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एवढे आमच्या मागे लागले आहेत … Read more

खडसेंची खदखद! विखे नशीबवान त्यांना मंत्री होता आलं

मुंबई प्रतिनिधी | भष्टाचाराच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. याची खंत खडसेंनी नेहमी बोलून दाखवली आहे. आज विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यावर बोलण्यासाठी उभेराहिले असता एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. राधा कृष्ण विखे पाटील नशीबवान आहेत. त्यांना विरोधी पक्षातून येऊन इकडे मंत्रिपद मिळते असे … Read more

विरोधकांपेक्षा खडसेच सरकारवर अधिक संतापले

मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज प्रश्न उत्तराच्या तासात एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सौर पंपाच्या संदर्भात त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला होता. तसेच नव्या आदीवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर देखील एकनाथ खडसे चांगलेच संतापले. सर्वाधिक कुपोषण ग्रस्थ बालक आपल्या कार्यकाळात जन्माला आले आहेत असे म्हणत एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच … Read more

सूनबाईंच्या प्रचारासाठी खडसेचे रुग्णालयातून फोनद्वारे भाषण

Untitled design

जळगाव । प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला एकनाथ खडसे मात्र प्रकृतीच्या कारणावरून उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीला … Read more