नाथाभाऊंचा भाजप प्रवेश ‘या’ राजकारण्यांमुळे अडलाय??

eknath khadse mahajan fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी कुठल्या पक्षात प्रवेश करत नाहीये. तर मी जे घरट बांधलंय त्यात पुन्हा जातोय… एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या निर्णयावर खडसेंनीच दिलेली ही प्रतिक्रिया… मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय. माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होईल, असं ठामपणे सांगणाऱ्या खडसेंची मात्र ही राजकीय … Read more

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; दाऊद- छोटा शकील गँगकडून 4 वेळा फोन

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच पक्षांच्या कामाचा जोर वाढला आहे. परंतु अशा काळातच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना ही धमकी 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून … Read more

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची निवड

rohini khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या रोखठोक भूमिकांमधून चर्चेत असणाऱ्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद विद्या चव्हाण यांच्याकडे होते. मात्र आता इथून पुढे या पदाची जबाबदारी रोहिणी खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर बीडचे बबन गित्ते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अजित … Read more

…म्हणून एकनाथ शिंदे धाडस करत आहेत; खडसेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 तर इतर पक्षाचे 10 हून अधिक आमदार फोडले. दरम्यान शिंदे यांच्या बंडखोरी मागे नक्की कुणाचा हात आहे?असा सवाल सर्वानाच पडला आहे. काहीजण भाजपचे जाहीरपणे नाव घेत आहेत तर कुणी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी … Read more

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत पण पक्षाला सोडून ते मला मतदान करणार नाहीत असे खडसे म्हणाले. विधानभवनाकडे रवाना होताना खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत … Read more

राष्ट्रवादीचे ठरलं!! एकनाथ खडसे, रामराजेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

ramraje khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि भाजप मधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही नेते आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत … Read more

गावाच्या विकासात शासनासोबत लोकसहभाग महत्वाचा :- एकनाथ खडसे

पुणे : गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते. ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे … Read more

गिरिश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवायला हवं – एकनाथ खडसे

Khadase mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याच दरम्यान, एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं … Read more

शिवसेनेच्या लोकांकडूनच माझ्यावर हल्ला; रोहिणी खडसेंचा थेट आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला शिवसेना पदाधिधिकाऱ्यांकडुन करण्यात आला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. मात्र मी कोणालाही घाबरणार नाही असेही त्यांनी म्हंटल. रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगताना म्हंटल की, तीन … Read more

एकनाथ खडसेंपासून माझ्या जीवाला धोका; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असे त्यांनी म्हंटल. … Read more