केंद्राने भेदभाव न करता मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा … Read more

शिवसेनेत प्रवेश करणार का? उज्ज्वल निकम म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आज त्यांनी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. जवळपास १५ ते २० मिनिटं उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा … Read more

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

balasaheb thackarey airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सिडकोने मजूर केला असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाईल असं … Read more

हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी … Read more

तूम्ही “सीएम मटेरियल” आहात त्यामुळे राज्यमंत्र्यांसारखे वागू नका ; मुनगंटीवारांची एकनाथ शिंदेंना कोपरखळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकनाथ शिंदे साहेब ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’ असं विधान मुनगंटीवार यांनी करताच आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असं थेट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता सभागृहातच म्हटलं आहे.यामुळे आता खांदेपालट होऊ शकतो का ? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. यवतमाळ … Read more

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात ; वाशी टोल नाक्याजवळ झाला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झालंचं समजतंय. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात … Read more

अरे वा! एकनाथ शिंदे झाले ग्रॅज्युएट; वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास; मिळवले इतके गुण..

मुंबई । राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुशिक्षित राजकारण्यांची बोंब आहे. मात्र, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे … Read more

अशोक चव्हाणांना हटवावे, एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावे – नरेंद्र पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले असल्याने त्यांना हटवावे तर मोठे योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांची अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली होती असे आण्णासाहेब पाटील … Read more

मोठी बातमी! राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

ठाणे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी शिंदे यांनी कोरोनाची टेस्ट केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more