Mumbai Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

Mumbai Rain Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत … Read more

मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही … Read more

Ashadhi Wari Toll Free : पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Ashadhi Wari Toll Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री … Read more

जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या; मुख्यमंत्र्यांची ऑफर

eknath shinde jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना कोपरखळी लावत एक मोठी ऑफर सुद्धा दिली. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं म्हणत हसत हसत शिंदेनी … Read more

महिलांसाठी महत्त्वाची बातमी!! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये झालेत 2 मोठे बदल

Ladki Bahin scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात (CM Ladaki Bahin Yojana) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज या योजनेमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. हे बदल नेमके कोणते आहेत आणि या बदलांमुळे कोणाला फायदा होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया. … Read more

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सहानंतर फिरण्यास बंदी; थेट मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Lonavala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांना लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी स्थळे आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २ दिवसांपूर्वीचलोणावळ्यातील भूशी डॅम (Bhushi Dam) धबधब्यात एक कुटुंब वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. … Read more

जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Chief Minister Tirtha Darshan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार स्वतः ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. आज राज्य विधिमंडळात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Chief Minister Tirtha Darshan Yojana) सुरू करावी याबाबतची लक्षवेधी सूचना … Read more

विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट … Read more

मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, पण तो बेईमानीचा आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नाशिक येथे बोलताना आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर उत्तर देताना होय तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, बेईमानी आणि खोक्यांचा तुमचा … Read more

उमेदवार शिंदेंचा, पण ठरवणार भाजप.. अफलातून कारभार झालाय; बच्चू कडूंचा टोला

bachhu kadu on BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून अनेकदा वाद पाहायला मिळाले. लोकसभा निवडणूक संपली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली होती, यामागे भाजपचा हात आहे अशा चर्चाही त्यावेळी सुरू होत्या. आता मात्र महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या प्रहार … Read more