शिवसेनेतील एका मुस्लीम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

Shivsena

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून (shiv sena) बंड केले. त्यानंतर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या साथीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. शिवसेना (shiv sena) फुटल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पक्ष फुटला, नेते विभागले तसं शिवसैनिकही दुभंगले गेले. तसेच … Read more

दगड छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर ते…; पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस खळबळजनक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी कमी शब्दात चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड … Read more

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत शरद पवारांची मोठी माहिती; म्हणाले की हा निर्णय….

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंची सुरक्षा नाकारली असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. तसेच तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

मनावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

eknath shinde chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि … Read more

एकनाथ शिंदेंची सुरक्षा खरंच नाकारली?? वळसे पाटलांचा मोठा खुलासा

EKNATH SHINDE WALASE PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंची सुरक्षा नाकारली असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना विचारलं असता त्यांनी … Read more

गृहमंत्रीपद देणार असतील तर…; अमित ठाकरेंचं मोठं विधान

amit thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आलं असलं तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकार मध्ये कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज टकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान … Read more

शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?? निवडणूक आयोग म्हणते….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यातील सरकार कोसळून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा दोघांकडूनही केला जाऊ लागला त्यामुळे हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली … Read more

उद्धव ठाकरेंनी शिंदेंची सुरक्षा खरंच नाकारली?? शंभूराज देसाई म्हणतात…..

shinde thackeray shambhuraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर गृहविभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई याना फोन करून शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे आदेश दिले असा मोठा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. याबाबतशंभूराज देसाई याना विचारले असता … Read more

शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी शंभूराजेंना सांगितलं; बंडखोर आमदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर गृहविभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई याना फोन करून शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे आदेश दिले असा मोठा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. … Read more

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील यंदाचे सण निर्बंधमुक्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दहीहंडी, आणि मोहरम धुमधडाक्यात होणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना काळात इच्छा असूनही आपल्याला सण साजरे करता आले नाहीत. पण … Read more