उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच; खासदारांनी केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि शिंदे गटाशी जुळवून घ्या अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यावेळेस खासदारानी ही भूमिका मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहायला हवे. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे त्यामुळे आपण त्याच्या … Read more

एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड वर असून आज ते गडचिरोली दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यभर पावसाने जोर धरला असून त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी शिंदे करतील. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असतील. गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाने मोठं नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Suprem Court : बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत दिल्या ‘या’ सुचना; शिंदे सरकारवर काय परिणाम होणार?

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे आदेश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आज दिले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थक आमदारांच्या बाजूनेही … Read more

सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपशी युती केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत असून तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रीम कोर्टावर … Read more

आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, त्याबद्दल तुमचे…; उद्धव ठाकरेंचे भावनिक पत्र*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत भाजपशी युती केली. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तसेच शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. अशात 15 आमदारांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवले आहे. “शिवसेनेचे … Read more

मनसेच्या मंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी केलं ‘हे’ मोठं विधान; म्हणाले की…

Ramdas Athavale Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेला मंत्रिपद देण्याचा काही विचार … Read more

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच भवितव्य आज ठरणार?; निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, 16 आमदारांना अपात्र करा, असे पत्र शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर … Read more

‘मविआ’ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्रित लढाव्यात का?; शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. … Read more

थोडी जरी लाज उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी…; बंडखोर आमदारांवर ठाकरेंचा निशाणा

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “थोडी जरी लाज, हिंमत शिल्लक असेल तर तर आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि पुन्हा नव्याने … Read more

शिवसेना कायदेशीर लढाईत कुठेही कमी पडणार नाही पण…; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी केला आहे. या दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे तसेच एक … Read more