जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपती निवड करण्यात आली. यानंतर पवार यांनी सर्वांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली. “2004 पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण 2004 ते 2022 पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं. आता ऐकले शिंदे साहेबांची गाडी सुसाट सुटली. पण माणसाला … Read more

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्यांसह अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहास मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणाही केल्या. “ज्या हिरकणीने रायगड वाचवला आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी … Read more

2019 ला मलाच मुख्यमंत्री करणार होते पण…; एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मलाच मुख्यमंत्री करायचं होतं मात्र नंतर कोणी काय सांगितले माहीत नाही पण नंतर मला कळलं तर उद्धव ठाकरे यानांच मुख्यमंत्री व्हायला सांगितले आहे अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक इनसाईड स्टोरी सांगितली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात भाषण करताना आपला … Read more

उद्धव ठाकरेंशी बंडखोरी का केली? एकनाथ शिंदेनी सांगितलं ‘हे’ खरं कारण

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. त्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी एकनाथ शिंदे याची भावूकता, आक्रमकता सभागृहाने पाहिली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी का केली यामागचे खरे कारण सांगितले. माझे शिवसेनेत खच्चीकरण झाले. … Read more

शिंदेसाहेब, एक पाऊल मागे या, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपचा डाव- भास्कर जाधव

BHASKAR JADHAV EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात जोरदार भाषण करत भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक करत परत येण्याची विनंती केली आहे. शिवसेनेविरोधात भाजपवाले तुमचा वापर करत आहेत. त्यांना तुमच्याबद्दल काहीही प्रेम नाही. शिवसेनेत आपापसात भांडण लावून शिवसेना संपवण्याचा यांचा डाव आहे असा आरोप भास्कर जाधव … Read more

आम्ही बंड नाही तर उठाव केलाय, अजूनही शिवसेना सोडलेली नाही – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी भर सभेत बंडखोरीच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. “मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असे वाटले नव्हते. … Read more

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडणारा एकही आमदार निवडून आला नाही…; अजित पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. तर इकडे मविआकडून विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर अधिवेशनात पवार यांनी रोखठोक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा … Read more

बंडखोर म्हणतात निधी मिळत नव्हता, अजितदादांनी भर सभागृहात आकडेवारीच जाहीर केली

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस कडून आम्हाला निधी मिळाला नाही अस कारण सांगून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हुन अधिक बंडखोर आमदारानी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज भर सभागृहात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर करून त्यांचा आरोप खोडून काढला. अजित पवार म्हणाले, आम्ही कधीही निधी देताना भेदभाव … Read more

ED मुळेच बंडखोर आमदार आमच्यासोबत आले; देवेंद्र फडणवीस विधानसभेत रोखठोक भाषण

Assembly Election

मुंबई । शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि आज अखेर या नव्या सरकारने विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. आज विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान … Read more

विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या ‘त्या’ अदृश्य हाताचे आभार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शिरगणनेद्वारे बहुमताची चाचणी करण्यात आली. यावेळी राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणीत तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे त्याच्याशी अदृश्यपणे राहून मते देणाऱ्यांचेही आभार मानले. “या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास … Read more