दगलबाज, कपटी फडणवीसांवर स्वप्नांतही विश्वास ठेवू नका; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका असा सल्ला माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. गोटे यांनी शिंदेंना थेट पत्र पाठवले आहे. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत त्यामुळे माझा हा वडीलकीचा सल्ला मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही असे … Read more

आमदार आमच्या संपर्कात असणारे सांगणारे एकही नाव सांगू शकले नाही; एकनाथ शिंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. एका बाजूला मोठमोठे भाजप नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. माझ्याबरोबर आठ मंत्री सत्तेतून पायउतार … Read more

…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं; अधिवेशनाच्या सुरुवातीसच जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘वारंवार आम्ही विनंती करुनही राज्यपालांनी अध्यक्षपदाची निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आले. हे … Read more

खळबळजनक !! एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन? पहा कोणी केलाय हा आरोप

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलतोय असं सांगून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा खळबळ जनक आरोप जळगाव शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शनिवारी जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात … Read more

शिवसेनेचे विधानभवन कार्यालय सील; नेमका आदेश कोणाचा??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने विधिमंडल कार्यालय बंद केलं आहे. शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा, विधानसभा अध्यक्षांची होणार निवड

Assembly Election

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदी झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बनावट नावाने राहणाऱ्या 2 जणांना अटक

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विधानसभाध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी होणार आहे. त्यापुर्वी बंडखोर आमदारांना (Rebel MLA) गोव्यातील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. याच हॉटेलमधून गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी (Rebel MLA) केल्यानंतर त्यांच्यासह बंडखोर आमदार … Read more

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

shivajirav adhalrao patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने आमदारांची पक्षातून हकालपट्टी करायला सुरुवात केली आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirav adhalrao patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. आढळराव पाटील (shivajirav adhalrao … Read more

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मे महिन्यातच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती मात्र तेव्हा ते काहीच बोलले नाहीत असा गौप्यस्फोट केला होता. त्याचविषयी आता खुद्द एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर योग्य वेळी बोलू … Read more

माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण…; राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण मी फुटणारा बुडबुडा नाही, जे बुडबुडे होते ते फुटले अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी जरी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा … Read more